Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

< पहीलं अ‍ॅडव्हेन्चर , पहीलं चुंबन>

श — शुचि, Fri, 06/18/2010 - 22:21

प्रतिक्रिया द्या
7796 वाचन

💬 प्रतिसाद (47)
श
शुचि Fri, 06/18/2010 - 22:27 नवीन
पहील्यांदा केलय. जमलं नाहीये. आता वाचा जसं आहे तसं. विडंबन नसून कविताच झालीये. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/18/2010 - 23:23 नवीन
चांगली कल्पना कवितेत उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
च
चित्रा Sat, 06/19/2010 - 02:16 नवीन
असेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/18/2010 - 22:31 नवीन
हं.. मिपा वर आज काही खरे नाही... चुम्बनकवितेपासून मैथुनमुक्तकापर्यंत सारे काही..... शी बै अच्र्त
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 06/18/2010 - 23:54 नवीन
हा हा हा .... हे बाकी खरं हो :) आमच्या लग्नाच्या कोवळ्या आणि निरागस पोरी मात्र (काही)संपादक लोकांना खटकतात :) वर "टार्‍या बिघडला " , "टार्‍याची काळजी वाटते" म्हणुन टचके टोमणे वेगळेच :) साला ह्या वयात आम्ही पोरी नाही बघणार तर ह्यांच्यासारखी वैचारिक मैथुनं करणार काय ? =)) -बडबडकर मास्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
शिल्पा ब Fri, 06/18/2010 - 22:32 नवीन
छान कविता आहे...एक्दम रोम्यान्टीक!! :X :X :X :X :X *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 06/18/2010 - 23:03 नवीन
आपण चुंबनाबद्दल म्हणताय ना की... ते पहिलेच .... चालायचेच.. ओठाला ओठ टेकल्याला महत्व... गालाचे पापे बाळाचे ही घेता येतात... शशिकांत
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Fri, 06/18/2010 - 23:29 नवीन
छान आहे कविता... एकदम डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/19/2010 - 06:37 नवीन
बाबा धीराने घे. #:S बाकी टारझनशी सहमत... वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही
ट
टारझन Fri, 06/18/2010 - 23:36 नवीन
अचानक त्यानी मागणं एकत्र चुंबन घेणं
हे कडवे हृदयाला भिडले शुचि ... एकत्र चुंबण घेण्याचा जो आणंद आहे तो एकेकटं चूंबण्यात नसतो .... बाकी अफ्रिकेतल्या चुंबणांच्या आठवणी जाग्या झाल्या ... काय त्या एकेक अफ्रिकन सुंदर्‍या आणि काय त्यांचे एकेक इंचाचे ओठ .. पप्पी आहे की पप्पा ? असा प्रश्न पडे :) (पप्पा प्रेमी) किसोबा टेकर
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sat, 06/19/2010 - 00:09 नवीन
ठ्या... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
J
jaypal Sat, 06/19/2010 - 07:22 नवीन
टारझन तुझ्या अफ्रिकन आठवणी कालजाला भिडल्या रे भिडल्या Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/19/2010 - 07:37 नवीन
बाकी अफ्रिकेतल्या चुंबणांच्या आठवणी जाग्या झाल्या ... काय त्या एकेक अफ्रिकन सुंदर्‍या आणि काय त्यांचे एकेक इंचाचे ओठ ..
टार्‍या त्या पण तुला "ये ऐकना" असे म्हणायच्या का रे? ;) सोनम कपुर चा मित्र ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 06/19/2010 - 17:45 नवीन
टार्‍या त्या पण तुला "ये ऐकना" असे म्हणायच्या का रे?
=)) =)) =)) बाआआआबा .. आआस्सं न्हायय्यं बोलावा !!! तु व्हो रे म्होरं (सोणम कपुरचा सब मित्र) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रदीप Sat, 06/19/2010 - 17:32 नवीन
!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
P
Pain Sun, 06/20/2010 - 01:11 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सहज Sat, 06/19/2010 - 06:40 नवीन
प्रेम-वासनेचा टँगो
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 06/19/2010 - 06:51 नवीन
मिभोशी सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 06/19/2010 - 07:18 नवीन
काव्य आवडले Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
अ
अभिषेक९ Sat, 06/19/2010 - 07:34 नवीन
छान ... टारझन... आफ्रिका जाऊद्या हो, फ्रेंच बद्दल बोला की राव
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Sat, 06/19/2010 - 08:07 नवीन
त्याचं ते आतुर धटींगणपणा माझं शुद्ध नवखेपण त्याने धसमुसळ्यासारखं मला दुखावणं व्हॉट अ थ्रिलिन्ग कोर्टिन्ग! रिअली स्व्व्वीईईट्ट "शुचि"!!!! :) 'असा' बर्‍यापैकी "बोल्ड" विषय येथे मांडून मिपा'वरील (सभ्य) स्त्रियांच्या वैचारिक क्रान्तीचा श्रीगणेशा केल्याबद्दल शुचि'जी मनापासून आभार! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिषेक९
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/19/2010 - 15:12 नवीन
>>>मिपा'वरील (सभ्य) स्त्रियांच्या वैचारिक क्रान्तीचा श्रीगणेशा केल्याबद्दल शुचि'जी मनापासून आभार! Smile अहो, काही पुरुषांची देखील या कवितेच्या निमित्ताने वैचारिक क्रांती होईल असे वाटते. कारण काही लोक 'आया बहिणींचा' विचार करुन संकेतस्थळावर वाचायला आणि वावरायला येतात असे काहीसे वाचल्याचे स्मरते. या निमित्ताने त्यांचेही थोडेसे प्रबोधन होईल असे वाटते. बाकी, कविता आवडली...! -दिलीप बिरुटे [खोडसाळ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
अ
अवलिया Sat, 06/19/2010 - 15:15 नवीन
हा हा हा अन असेच काही ढुढ्ढाचार्य संपादकांचेही प्रबोधन झाले तर बरेच होईल... काय म्हणता? --अवलिया [नाठाळ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
I
II विकास II Sat, 06/19/2010 - 18:52 नवीन
>>कारण काही लोक 'आया बहिणींचा' विचार करुन संकेतस्थळावर वाचायला आणि वावरायला येतात असे काहीसे वाचल्याचे स्मरते. महाविद्यालयात असताना वाचलेली एक आठवली. स्त्रीचा धक्का लागताच सगळे होतात दंग मात्र पुरुषाचा धक्का लागताच होतो विनयभंग दरवेळी न्याय वेगळा असतो; म्हणुन म्हणतो, श्री युयुत्सु ह्यांच्या पाठीमागे पुरुषमुक्तीची ताकद उभी करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द
दिपक Sat, 06/19/2010 - 07:45 नवीन
वाह छान कविता!! Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/19/2010 - 07:49 नवीन
Image removed. छान कविता... मदनबाण..... "Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep." Carl Sandburg
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sat, 06/19/2010 - 09:23 नवीन
B) -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 06/19/2010 - 09:54 नवीन
या कवितेच्या ओळी मी १-३-५ अशा क्रमात वाचून शेवटचे कडवे (दोन ओळी)वाचले तरी एक कविता होते आणि २-४-६-अशा क्रमात वाचून शेवटचे कडवे वाचले तरी कविता होते. म्हणून कविता मजेदार वाटली. बाकी या कवितेमुळे एक आणखी कविता आठवली Jenny kissed me when we met, Jumping from the chair she sat in. Time, you thief! who love to get Sweets into your list, put that in. Say I'm weary, say I'm sad; Say that health and wealth have missed me; Say I'm growing old, but add- Jenny kissed me!
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 06/19/2010 - 10:44 नवीन
मला शिष्य करुन घ्या गुरुदेवा =)) =D> १,३,५, आणि २,४,६, लै भारी वाटतय बघा लै भारी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 06/19/2010 - 10:10 नवीन
छान!!! (धाडसी) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/19/2010 - 17:10 नवीन
आपल्या धाडसाचं कौतुक आहे बिपीनदा ;) -(अ‍ॅड्व्हेंचरस) किसिंग सार्खेकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रीराजे Sat, 06/19/2010 - 13:08 नवीन
आपल्याकडून पण एक झकास ओळ.. तुझ्या त्या नाजुक ओठांना लिप्स्टिक हवी होती कशाला का त्या लावलेल्या लिप्स्टिकला कोणी हवं होतं पुसायला....! जबरी ना............ -- श्रीराजे --
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 06/19/2010 - 13:11 नवीन
=D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीराजे
व
विसोबा खेचर Sat, 06/19/2010 - 15:54 नवीन
मस्तच कविता.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 06/19/2010 - 20:11 नवीन
गेट वे ऑफ इंडिया ताजमहल हॉटेल ची लिफ्ट आठवली.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 06/20/2010 - 09:05 नवीन
काय हे लिफ्टमनला पण तुम्ही सोडत नाही ? --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ट
टारझन Sun, 06/20/2010 - 09:13 नवीन
=)) =)) =)) =)) णाण्या हलकट आहे साला एक णंबर चा =)) =)) =)) बरे प्रभुंना सर्वणाशगजकर्ण्यांसारखे "टॉयलेट" आठवले नाही ... :) -(द निच)कनेरिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
P
Pain Mon, 06/21/2010 - 03:14 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
P
Pain Sun, 06/20/2010 - 01:10 नवीन
त्याचं ते आतुर धटींगणपणा "त्याचा" अशी दुरुस्ती हवी. आणि II विकास II यांच्याशी सहमत
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 06/20/2010 - 09:18 नवीन
चुंबनाकडं लक्ष द्या ना राव. चुका काढायला गेलात आणि अर्धवट काम केलंत. नुसतं "त्याचा" करून चालणार नाही. "ते" या शब्दाऐवजी "तो" असं पाहिजे तिथं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
अ
अवलिया Sun, 06/20/2010 - 09:22 नवीन
अजुन स्वल्पविराम टाकला तर काय होईल याचा विचार करत आहे.
त्याचा तो, आतुर धटिंगणपणा
--अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ट
टारझन Sun, 06/20/2010 - 09:27 नवीन
=)) =)) =)) च्यायला , काय खाऊन आलाय बे णाण्या =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
P
Pain Mon, 06/21/2010 - 03:12 नवीन
"त्याचा" लिहिल्यावर "तो" हे स्वाभाविकपणे येणारच अस गृहीत धरल. लेखिकेस चूक मान्य नसेल तर काय फरक पडतो म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
वेताळ Sun, 06/20/2010 - 10:01 नवीन
किंवा आता पुढचा भाग लवकर टाका. वेताळ
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 06/20/2010 - 10:02 नवीन
भलतीच घाई बै ! जरा दमानं घ्या की... --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
S
sur_nair Mon, 06/21/2010 - 01:19 नवीन
माफ करा पण शेवटचं कडवं अजिबात आवडलं नाही. जर तिला आवडलं नाही तर सरळ सांगावं नाही म्हणून , असा समजूतदारपणाचा आव आणण्याचा मला वीट येतो. प्रणय हा फक्त पुरुषाला आवडतो आणि स्त्री समजूतदारपणे त्याच्या हो ला हो म्हणते हे मला पटत नाही. I would rather kiss a woman who boldly expresses her sexuality and reciprocates.
  • Log in or register to post comments
P
Pain Mon, 06/21/2010 - 03:16 नवीन
तुम्ही चुकिच्या व्यक्तिकडून प्रांजळपणाची अपेक्षा ठेवत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sur_nair
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा