'लीली' ह्या शब्दातल्या दोन अक्षरांपासुन नाव तयार होतात.ती आम्हाला आठवुन दील्याबद्दल आपला आम्ही निषेध करतो!!!अगदी मनापासुन निषेध!!!
'ली' पासुन सुरु होणार प्रत्येक नाव हे सुंदर,निष्पाप,प्रेमकरण्याजोग असत ही आज आपले फोटु बघुन पुन्हा कळल!!
पण तुमचा निषेध आम्ही करणारच!गाण एकत होत ते काय कमी होत म्हणुन हे त्यात भर!!!
छान फोटो. आता पावसाळ्यात अशा लिली फुलायच्याच!
आम्हाला आमच्या लिलीची आठवण झाली!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
पहिला अन् शेवटचा फोटू म्हणजे निव्वळ वॉलपेपर आहेत!
राघव
'लीली' ह्या शब्दातल्या दोन अक्षरांपासुन नाव तयार होतात.ती आम्हाला आठवुन दील्याबद्दल आपला आम्ही निषेध करतो!!!अगदी मनापासुन निषेध!!!
'ली' पासुन सुरु होणार प्रत्येक नाव हे सुंदर,निष्पाप,प्रेमकरण्याजोग असत ही आज आपले फोटु बघुन पुन्हा कळल!!
पण तुमचा निषेध आम्ही करणारच!गाण एकत होत ते काय कमी होत म्हणुन हे त्यात भर!!!
जीवच गेला रे किल्ल्य्या !! खल्लास आहे लिली ..
अन टायटलही झकास !!
धन्यवाद.............
माझ्या घरची लिली:
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
वॉव खुप सुंदर
छान आहे फूल.
मला मागची फूलाची रांगोळी ही आवडली.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
माझ्या भाचीला खूप आवड आहे रांगोळीची.. तिने काढलीय. :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
सगळ्या लीली लै भारी!
लिली म्हटल्यावर पु. शि. रेग्यांची आठवण होणे अपरिहार्य !!
लिलीची फुले
तिने एकदा चुंबिता,
डोळां पाणी मी पाहिले....!
लिलीची फुले
आता कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!
- पु. शि. रेगे
मी पण आजच माझ्या घरच्या लिलिचे फोटो काढलेत. टाकतेच.
खालची लाल लिलिही सुंदर आहे.
मस्त फोटू.... खालची लाल लिलीही सुंदर! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
गुलाबी लिली, लाल लिली आणि अस्पष्ट दिसणारी रांगोळी तीन्ही सुंदर :)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
निव्वळ खलास रे किल्ल्या!!!
बिपिन कार्यकर्ते