Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मदवल माया थोली ले..

र — राघव, Mon, 06/21/2010 - 15:18

प्रतिक्रिया द्या
3606 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
सहज Mon, 06/21/2010 - 15:24 नवीन
त्युत!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/21/2010 - 15:25 नवीन
तह्मत अहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अरुंधती Mon, 06/21/2010 - 15:42 नवीन
थान तविता! आवल्ली! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/21/2010 - 15:46 नवीन
अलेच्चा!!! बगायची ल्हायलीच होती... थान आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/21/2010 - 15:53 नवीन
कसली गोड कविता आहे! :)
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 06/21/2010 - 15:54 नवीन
कविता गमतीशीर. वरील काही प्रतिक्रियांमधे काही अन्-इंटेन्शनल कॉमेडीजसुद्धा आहेत :-)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री कुलकर्णी Mon, 06/21/2010 - 18:26 नवीन
बहुतेक हा काव्यप्रकार "नामदेवाचा बोबडा" ह्यातला आहे.कुत्ना थमाल रे थमाल अपुल्या गायी.अशी काहीशी सुरवात असलेला नामदेवांचा बोबडा आठवतो आहे.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/21/2010 - 18:37 नवीन
हुश्श!!! खाली नीट बोलीतली कविता टाकलीय.. मला वाटले मोकलाया दाही दिशा पार्ट टू आली की काय?? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/21/2010 - 18:44 नवीन
तुम्ही एका महान जालिय कवीचा अपमान करताय... मोकलाया ही फारच उच्च होती. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
र
राघव Mon, 06/21/2010 - 20:24 नवीन
माझं तर ते वाचता वाचताच फेफरं निघालेलं होतं! :D राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
र
राघव Mon, 06/21/2010 - 20:25 नवीन
सर्वांचे मनापासून आभार! राघव
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Tue, 06/22/2010 - 16:55 नवीन
थविता एकद्म गोगोद आनि मत्थ आहे, आव्ल्ली पुष्करिणी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/22/2010 - 17:33 नवीन
छान रे राघवा.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/23/2010 - 08:07 नवीन
अले वा... चान !!! :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा