Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गीत: अरे अरे रिक्षावाल्या

प — पाषाणभेद, Tue, 06/22/2010 - 02:46

प्रतिक्रिया द्या
2284 वाचन

💬 प्रतिसाद (7)
श
शिल्पा ब Tue, 06/22/2010 - 03:01 नवीन
संपूर्ण कविता हृदयाला भिडली... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Tue, 06/22/2010 - 05:50 नवीन
दोन full stop जास्त झालेत बघा. फुगलचा फतवा विसरु नका म्हणजे झाल! :D __________________________________ पाष्या कवितेत एखादा घटनाक्रम आला पाहीजे.म्हण्जे समजतय का काय बोलतोय ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
प
पाषाणभेद Tue, 06/22/2010 - 06:04 नवीन
उस्तरून सांगा म्हणजे मला समजेल. बाकी कवितेत क्रम तर आलेला आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Tue, 06/22/2010 - 06:11 नवीन
म्हणजे एखादी घटना,जी कुठुन तरी सुरु होउन कुठेतरी संपते. इथे आता ती बाइ घरी पोहचे पयंत लिहल असत तर............एक पुर्ण काहीतरी झाल असत.कवितामधेच संपल्यासारखी वाटत. बस झाल माझ्यासारख्याने कवितेबद्दल न बोललेल बर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
D
Dipankar Tue, 06/22/2010 - 06:54 नवीन
एक वेळ बॉस प्रसन्न होईल रिक्षावाले प्रसन्न होण्या साठी कठोर तपश्चर्या करवी लागते
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 06/22/2010 - 06:57 नवीन
का उगाच लांबून नेतो, मला माहीत आहे रस्ता - हे खासच " अवांतर : बाकी ही कविता कुण्या एका शहराबाबत जास्त चांगली लागू होत आहे असे कां बरं वाटतय ? ;) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Tue, 06/22/2010 - 15:01 नवीन
कॉल सेंटर मधून यूके शिफ्ट करून घरी जाणार्‍या तरूणीकडून या कवितेची प्रेरणा मिळाल्यासारखे वाटते. ------ उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा