Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(खूळ)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, गुरुवार, 06/24/2010 - 17:07

प्रतिक्रिया द्या
7169 वाचन

💬 प्रतिसाद (25)
र
रेवती गुरुवार, 06/24/2010 - 17:10 नवीन
वाह! वा! क्या बात है! बिडंबन आहे असं वाटतच नाहिये! रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 17:12 नवीन
कसं वाटणार रेवतीताई, एका गरीब पोस्टडॉकची करूण कहाणी आहे गं ती! ;-) (सायकलवाली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 06/24/2010 - 17:16 नवीन
असं असेल तर मग मलाही चानस आहे 'मूळ' नावाचे विडंबन करायचा! आज नेमका घाईगर्दीचा दिवस! बघते दुपारी जमलं तर. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
य
युयुत्सु Fri, 06/25/2010 - 06:31 नवीन
एका गरीब पोस्टडॉकची करूण कहाणी आहे गं ती!
वेळीच विचार करा! माझा एक वर्ग मित्राने दूर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर Maine मधून astrophysics मध्ये पीएच्डी केलं आणि आता unix programing करून सुखाचे जीवन जगत आहे. दूसरा वर्गबंधू डिपार्टमेंट टॉपर. ईश्वराचा लाडका पुत्र. पार्टिकल फिजिक्स मध्ये पीएच्डी केली. पण त्याला एक दिवस साक्षात्कार झाला की जीवनाचं अंतिम सत्य पार्टिकल फिजिक्सच्या इक्वेशन्स मध्ये नसून moving averages सारख्या सोप्या इक्वेशन्समध्ये दडलेलं आहे. त्याच्या गुज्जु रक्ताने त्याला स्टॉक मार्केट्च्या वाटेवर अलगद आणून सोडलं. तो पण आता सुखात आहे. अशा किती गोष्टी सांगू... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/24/2010 - 17:14 नवीन
(चूळ) एकाच कट्ट्यावर बसून आम्ही पिंकायचो तो गुठखा खात असायचा अन मी मशेरीवर चूळ भरायचो मुखरस सांभाळत पिंकत असताना खोड्या काढताना मुखरस तोंडात असंच तासभर घोळवायचे दोघेजण मिळून जमीन "रंगवायचो" सायटींवर भरलेल्या चुळांमुळे कधीतरी तो संपादक झाला मी मात्र आहे त्याच गुठख्यावर चुळा भरत ... तास न तास
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 17:16 नवीन
हा हा हा ... आता मूळ, तूळ ... राहिले आहेत. ;-) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत गुरुवार, 06/24/2010 - 17:20 नवीन
शिवाय हेही शिल्लक आहेत : शूळ (पहा : पोटशूळ , इनो वगैरे) धूळ कूळ (ऋषि(केशा)चे कूळ , नदीचे मूळ वगैरे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/24/2010 - 22:20 नवीन
कोणीतरी सूळ टाका रे !!!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 17:16 नवीन
=D> =D> =D> मशाल्ला!! क्या बात क्या बात!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग गुरुवार, 06/24/2010 - 17:17 नवीन
पब्लिक सुटलंय आज! ;) (माणिकचंद)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
य
युयुत्सु गुरुवार, 06/24/2010 - 19:44 नवीन
भन्नाट! हे मूळ कवितेचं विडंबन की विडंबनाचं विडंबन? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 19:47 नवीन
मुसुशेठ...मस्तच!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 17:17 नवीन
आदिती छान जमलय विडंबन. :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/24/2010 - 17:18 नवीन
(सायकलींची पाडापाडी खेळलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 06/24/2010 - 17:21 नवीन
जबरा वार्षिक विडंबन दिन जोरात चालु आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 06/24/2010 - 17:28 नवीन
वा वा...
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 17:34 नवीन
लै भारी......सायकलची धडकाधडकी आठवली... आठवड्याला ४ स्पोक्स तरी बदलावे लागायचे. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/24/2010 - 18:43 नवीन
लै भारी, चालू द्या.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/24/2010 - 20:01 नवीन
कविता, विडंबन, विडंबन^२ .... सगळंच दणक्यात!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/24/2010 - 20:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 06/24/2010 - 20:08 नवीन
अप्रतिम चाल्लंय .. मस्त
  • Log in or register to post comments
अ
अडगळ गुरुवार, 06/24/2010 - 20:28 नवीन
पायात पाय घालून आम्ही पाडायचो. कधी एकेरी पट काढायचो , कधी लांगेत बोटे घालायचो. लंगोट घालताना, माती मळताना, थंडाई गिळताना असंच आयुष्यभर लोळायचं , एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो. गादी वरच्या नुरा खेळून कधी त्याच्या दारात बी गाडी आली, मी मात्र मारत आहे त्याच पेठांत चकरा , ही तालीम ते ती तालीम
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/24/2010 - 20:28 नवीन
एकदम भारी!! :) =D> (स्वतंत्र धाग्यात टाका ना राव!) (रुस्तम ए मिपा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
स
सहज Fri, 06/25/2010 - 02:33 नवीन
छान कविता केलीस!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/25/2010 - 13:47 नवीन
जोरदार हो दुर्बिणवाल्या बै --अवलिया
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा