Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<चूळ>

श — शुचि, गुरुवार, 06/24/2010 - 17:10

प्रतिक्रिया द्या
2292 वाचन

💬 प्रतिसाद (11)
र
रेवती गुरुवार, 06/24/2010 - 17:13 नवीन
खि खि खि! आता कोणीतरी 'चूळ' भरेलच असे वाटत असताना हे विडंबन आले. आज (चूळ) भरून पावले.;) रेवती
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 17:18 नवीन
=)) =)) भडकमकर मास्तरांकरांकडून जालिंदरबाबांचा अंगारा आणा! अदिती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/24/2010 - 17:20 नवीन
आज काही खरं नाही! =)) =)) अरे केसूशेठ कुठे गेले? शोधा शोधा.... चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/24/2010 - 18:31 नवीन
वा सुचि वा !! मस्त मस्त मस्त :) ए कुठाय रे माऊथगफ्रेशणर ... घेऊन या पोतंभर ;) - कवळ्या
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब गुरुवार, 06/24/2010 - 18:34 नवीन
नुसतं चुंबन काय आलिंगन काय आणि मौथ फ्रेशनर वापरून चुंबन काय !!! एवढी चुम्बाचुम्बी !!! बर्याच रोम्यांटिक मुडात दिसतेय... छान विडंबन. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 18:36 नवीन
हाहाहा....लै भारी.... (चुळचुळा)प्रभो
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/24/2010 - 18:41 नवीन
चालू द्या.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Fri, 06/25/2010 - 07:41 नवीन
'रूळा' वरून धाडधाड करीत विडंबन एक्सप्रेस "गूळ" काढायचे "खूळ" काढून थेट चुम्बा चुंबी पर्यंत ! अन तेही फ्रेशनर ने "चूळ" भरून ! वा ! लगे रहो ! ! ! आवडले ! ! !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/25/2010 - 07:56 नवीन
अशक्य विडंबन आणि त्याची थीम ...
चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
_/\_ अत्यंत जबरा ( आणि वास्तविकतेच्या जवळ जाणारे ;) )!!! लै जबरा ... ------ (शिग्रेटी फुकुन माऊथ फ्रेशनर वापरणारा) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/25/2010 - 13:49 नवीन
विडंबनातुन समुपदेशन... लगे रहो --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/25/2010 - 13:52 नवीन
दणका विडंबन !!! (चूळप्रेमी) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा