Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भूल

श — श्रावण मोडक, गुरुवार, 06/24/2010 - 20:29

प्रतिक्रिया द्या
3567 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 20:30 नवीन
श्रामोंची परत गणितावर कविता..... :) मागच्या वेळेस गणितावर दोन तासात दहा विडंबनं झाली होती. या वेळेस काय?? ;)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 06/24/2010 - 21:05 नवीन
मागच्या वेळेस गणितावर दोन तासात दहा विडंबनं झाली होती. या वेळेस काय??
फक्त गणितावरच नाय रे.. व्याकरणावर पण झाली होती.. श्रामोंचं गणितच वेगळं!!! कविता आवडली हो. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 21:09 नवीन
गणितावर आमचंही एक समीकरण होतं, म्हणून लक्षात राहिलं.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
र
राजेश घासकडवी गुरुवार, 06/24/2010 - 20:34 नवीन
कंस घातले नाहीत हे बरं केलंत. कविता स्वतंत्र म्हणून समर्थ आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 06/24/2010 - 20:52 नवीन
सहमत आहे. श्रामोंचीच व्याकरण ही कविता आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/24/2010 - 21:56 नवीन
श्रावण, अतिशय सुंदर कविता. एकदम परिणाम करून गेली. स्वतंत्र दमदार कविताच आहे ही... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 06/24/2010 - 21:57 नवीन
दोघांनी सोडवायचे गणित किंवा तर्क. **(मला क्लिष्ट उपमा [mixed metaphor] जड जातात. "उभयान्वयी" आणि "झोके" दोन्ही कल्पना कळतात. पण एका कल्पनाचित्रात अंतःचक्षूंसमोर आणता येत नाहीत. कथा समजली पण भावना नीट समजायला कठिण जाते आहे.)**
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/25/2010 - 02:29 नवीन
हे काही तरी होत गेलं. असो म्हणूनच म्हणत असावेत आगे की सोच! प्रवासाच्या एका टप्प्यावर काही वेळ एक कॉमन रस्ता येतो, वेळ आली की परत वाटा वेगळ्या होतात. ज्याला हे समजते तो शांतपणे पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागतो, कॉमन रस्ता संपताना हसत खेळत निरोप घेतो, देतो. (पक्षी: नो गुत्तडा) व ज्या प्रवाश्याला हे आकलन लगेच होत नाही तो बहुदा असल्या कविता करत असावा. :P
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 06/25/2010 - 14:02 नवीन
>>प्रवासाच्या एका टप्प्यावर काही वेळ एक कॉमन रस्ता येतो, वेळ आली की परत वाटा वेगळ्या होतात. ज्याला हे समजते तो शांतपणे पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागतो, कॉमन रस्ता संपताना हसत खेळत निरोप घेतो, देतो. >> सुरेख!! अप्रतिम. किती सहज सांगून गेलात पण इतकं सहज नाही सोडता येत : ( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
अ
अवलिया Fri, 06/25/2010 - 13:41 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 06/25/2010 - 14:03 नवीन
मस्त! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा