Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मूळ

क — केशवसुमार, गुरुवार, 06/24/2010 - 20:54

प्रतिक्रिया द्या
3801 वाचन

💬 प्रतिसाद (26)
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/24/2010 - 21:28 नवीन
=)) =)) =)) एवढं भेदक जालिय सत्य इतक्या सहजपणे सांगणारे तुम्हीच एक... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/25/2010 - 09:43 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रावण मोडक गुरुवार, 06/24/2010 - 21:31 नवीन
मनोगत चांगलं आहे... मूळ तिथंच शेवटी साऱ्याचं. माणसाच्या मनात येणारे विचार, त्याची नंतर होत जाणारी गत वगैरे...
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 06/25/2010 - 01:47 नवीन
_/\_

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
केशवसुमार Fri, 06/25/2010 - 12:12 नवीन
मनोगत चांगलं आहे... ह्या संकेत स्थळावर यायचं आणि दुसर्‍या स्थळाचे गुणगान करायचे!! निषेध..निषेध..निषेध.. (बिल्ला नो १२२)केशवसुमार अवांतरःकोण आहे रे तिकडे ह्याची नोंद घ्या.. आनी कारवाई करा ताबोडतोड..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
आ
आंबोळी Fri, 06/25/2010 - 12:25 नवीन
ह्या संकेत स्थळावर यायचं आणि दुसर्‍या स्थळाचे गुणगान करायचे!! निषेध..निषेध..निषेध.. =)) =)) =)) हो ना आणि वर निर्लज्जपणे म्हणतोय , मूळ तिथंच शेवटी साऱ्याचं. डब्बल निषेध!!! आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
श
श्रावण मोडक Sat, 06/26/2010 - 07:54 नवीन
आमच्या मनातही नाही आणि जे तुमच्याच मनात आहे ते दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न. निषेधाचा त्रिवार निषेध!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
प
प्रियाली गुरुवार, 06/24/2010 - 21:32 नवीन
पायाचे फोटु पाठवून द्या गुरुजी. =))
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/24/2010 - 21:34 नवीन
नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.
आगायायाया !! आवरा =)) =)) =)) बाकी विड्ंबणात कुठं "केसु म्हणे" आलं नाही :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/24/2010 - 21:35 नवीन
केसू कवितेच्या 'मुळा'वर आला असे का म्हणतात हे समजले! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आयडी 'खोक्या'त बंद केला असं म्हणायचं आहे का केसूला?) (वर्गमूळ)चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 06/24/2010 - 21:35 नवीन
व्वा: गुर्जी मानलं तुम्हाला.. आता फक्त केसुरंगा राहिले... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 06/24/2010 - 21:59 नवीन
व्वा: गुर्जी मानलं तुम्हाला.. आता फक्त केसुरंगा राहिले...
म्हणजे आधी मानलं नव्हतं का ? आणि आता फक्त केसुरंगांना मानायचं राहिलंय का ? :) - बाबा जालिंदर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
प
प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 21:36 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 06/24/2010 - 21:43 नवीन
>> नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र>> आवरा!!!! फुटले!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/25/2010 - 02:31 नवीन
जबरी!!
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Fri, 06/25/2010 - 05:36 नवीन
मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा वा गुरु मान गये ! !
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/25/2010 - 06:43 नवीन
:D मस्तच.... :D वेताळ
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 06/25/2010 - 08:02 नवीन
मस्त विडंबन ! (तशी "*ळ" धारेतील सारीच विडंबने छान आहेत) मिपावर विडंबन ज्वर जोरात चढलेला दिसतोय आज ! :D स्मिता
  • Log in or register to post comments
I
II विकास II Fri, 06/25/2010 - 10:28 नवीन
सगळ्यात जास्त आवडलेले विडंबण, मुळ कवितेपेक्षा जास्त सुंदर.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 06/25/2010 - 10:36 नवीन
हा हा हा... :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/25/2010 - 13:45 नवीन
दणदणीत --अवलिया
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/25/2010 - 13:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/25/2010 - 20:11 नवीन
तुमचा जैपाल व्हायला लागला कि हो! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
केशवसुमार Fri, 06/25/2010 - 18:42 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/25/2010 - 20:12 नवीन
हीहीही! आधी मला काहीच कळलं नव्हतं (नेहमीप्रमाणे)! रेवती
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sat, 06/26/2010 - 06:45 नवीन
संपादकांनी व्यनीतुन धमकि देउन कधीतरी माझा आयडि बंद केला मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर दुसरा आयडि घेउन नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा