Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

..

प — प्रियाली, गुरुवार, 06/24/2010 - 23:30

प्रतिक्रिया द्या
3826 वाचन

💬 प्रतिसाद (14)
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 06/24/2010 - 23:43 नवीन
अप्रतिम.. -- (झुरळांना प्रचंड घाबरणारा पण एकदा की ती तावडीत सापडली की त्यांना देहदंड देणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/25/2010 - 00:33 नवीन
चतुरंग, मुसु, केसु आणि आता प्रियालीतै चारचार संपादकच विडंबनमहोत्सवात सामील झालेत! ;) लै भारी, हे ऽऽऽ घुम्वा घुम्वा!!! ;) (हलगीबहाद्दर)चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 06/25/2010 - 12:39 नवीन
ढांग टीक टाक टीक :) एक नंबर विडंबन आणि त्याहून भारी प्रतिक्रिया ... आज आहे वाटतं सकाळ पत्तर... रूळाची गंमतीदार धिंड...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
क
केशवसुमार Fri, 06/25/2010 - 01:30 नवीन
तुम्ही पण!! या प्रियालीताई या..तुमचीच कमी होती.. हा हा एकदम चोक्कस झुरळ गाथा.. (पुराणिक)केशवसुमार ह्या वरून आमची एक जुनी जाहिरात आठवली मिल बैठके झुरळ मारेंगे.. आप, मै और बेगॉन स्प्रे.. (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 06/25/2010 - 07:19 नवीन
तुम्ही सुळसुळाट झालेल्या विडंबनांना दिलं आहे. व्यापक अर्थाने ते मिपावर येणार्‍या लेखांना/प्रतिसादांना सुद्धा लागू होऊ शकतं. एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? ;)
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 06/25/2010 - 07:33 नवीन
हा हा आता विडंबन भलतच आवडलं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
श्रावण मोडक Fri, 06/25/2010 - 08:23 नवीन
घासकडवी यांचे हे विशफुल थिंकिंग न ठरो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/25/2010 - 09:42 नवीन
खतरनाक विडंबन ... नम्र विनंती तर जास्तच आवडली. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
नंदन Fri, 06/25/2010 - 10:27 नवीन
>>> एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? --- लेट बेगॉन्स बी बेगॉन्स :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 06/25/2010 - 09:46 नवीन
हाहाहा!!! भलतंच हिंसक आहे हो विडंबन... प्रियालीतैंना शोभून दिसेल असं.... ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/25/2010 - 13:46 नवीन
खतरनाक --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Fri, 06/25/2010 - 15:05 नवीन
घासकडवी, बाकी सर्व सोडून तुम्ही रसग्रहणाचा धंदा सुरु करावा अशी नम्र विनंती. हे काम तुम्हाला चोख जमते असे वाटले. ;) कवयित्रीला (बापरे! केवढा घोर अपमान - माझा हं!) ;) काय म्हणायचे आहे ते उत्तम सांगितलेत. मोठ्-मोठ्या, भल्याभल्यांना लोळवू हेच सुचवायचे होते. Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 06/25/2010 - 15:51 नवीन
हा हा हा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/25/2010 - 16:58 नवीन
स्वतःच 'बोजड' प्रकाटाआ. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा