जे न देखे रवी...

जन्म चारोळीचा.....

Primary tabs

मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस
तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली
तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून
माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

मनापासुन

नको देवराया अंत आता पाहु
चारोळी आरोळी बंद ठेव पाहु

वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली
प्रसव वेदना ईतरांस देउन गेली