Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रानकंद - करांदे

ज
जागु
Fri, 06/25/2010 - 12:51

प्रतिक्रिया द्या
6374 वाचन

💬 प्रतिसाद (14)
स
सहज Fri, 06/25/2010 - 13:09 नवीन
अवघड व अनाकर्षक प्रकार आहे. करांदे खाल्यावर काहीतरी खास होत असेल तर ठीक अन्यथा पास! :-)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 06/25/2010 - 13:17 नवीन
पहिल्यांदाच पहातोय. एकंदरीत प्रथमदर्षनी पाहुन खावासा वाटत नाही. आपला पण पास :) काही तरी खास म्हणजे खाज सुटली तरी खाणार काहो पंत :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मेघवेडा Fri, 06/25/2010 - 14:14 नवीन
नुसते उकडूनसुद्धा चांगले लागतात ना? राखेचं काय प्रयोजन?
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे Fri, 06/25/2010 - 14:54 नवीन
हा काय प्रकार आहे बॉ....! करांदे हे पहिल्यांदाच पाहिले..कोणते फळ आहे हे? कुठे मिळते...? गोड कि आंबट? का कडू लागते म्हणुन राखेमध्ये घोळवायचे? सविस्तर माहिती सांगितले तर बरे होईल. तरी पण खावसे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
क
कच्चा पापड पक्… Fri, 06/25/2010 - 15:12 नवीन
:W ह्यावर जी मुळे आहेत ती काढली तर जरा खाणेबल दिसेल
  • Log in or register to post comments
स
स्मिता चावरे Fri, 06/25/2010 - 15:22 नवीन
आमच्याकडे कारंदे नावाच्या फळाचे वेल उगवतात पावसाळ्यात. ती कारंदी आम्ही उकडून खातो. पण हा कंद मात्र ओळखीचा नाही वाटत.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 06/25/2010 - 15:47 नवीन
मी मात्र पावसाळ्यात आवर्जून करांदे आणि कारंदी खातो.. अतिशय पोषक असतात.. - (कंदमूळप्रेमी) पिंगू
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/25/2010 - 16:08 नवीन
मला काहीवेळा बटाट्यापेक्षाही चवीला बरे वाटतात. उपासाला नक्कीच .
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Fri, 06/25/2010 - 16:15 नवीन
च्यामारी! एकदम आदिम अन्नप्रकार दिसतो आहे. खायला आवडेल बुवा. बाकी रानभाज्यांच्या माहितीबद्दल तुम्हाला शि.सा. नमस्कार! - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 06/25/2010 - 17:28 नवीन
पिंगु मला वाटत फक्त तुम्हालाच करांदे माहीत आहेत. करांद्याचा वेल असतो. हा कंद जमिनीत असतो. डोंगरात, ओसाड जमिनीत, रानात हे कंद सापडतात. हिवाळ्यात ह्याच्या वेलिवर छोटे छोटे कंद येतात त्याला केस नसतात. पण तेही कडू असतात. ते चुलीत भाजुन वगैरे खातात. हे करांदे नुसते खाण शक्य नसत म्हणजे राखाडी, आपट्याचा पाला टाकुन तिन पाण्यातुन काढल्यावर त्याचा कडवटपणा कमी होतो. भाजीत किंवा नुसते खाता येत नाहीत हे. नुसते खातात ते करांदे गोडे करांदे असतात. ते इतके कडू नसतात. लहानपणापासुन ऐकते की हे करांदे पोटासाठी चांगले असतात. कडू असले तरी मी सुद्धा लहानपणी खायचे. पण एकदा दोनदा खाल्ले की ह्याची चव आवडायला लागते. कारण हे वरील प्रमाणे शिजवल्यावर त्याचा बहुतांशी कडूपणा जाउन त्याला चव येते. अस म्हणतात की एखाद्याच्या हातुनच हे कमी कडू होतात. त्यामूळे ज्यांच्या घरी आज्या आहेत त्याच बहुतांशी करतात. ( मी आमच्या घरची आजी आहे बहुतेक :S )
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 06/25/2010 - 17:35 नवीन

जागु Fri, 06/25/2010 - 17:36 नवीन

ट
टारझन Fri, 06/25/2010 - 17:44 नवीन
यक्क्क्क्क्क्क्क्क्क्क !!! -(यक्कु पिताजी) क्रुरसिंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा