Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंद्रवज्र : माहिती हवी आहे.

म
महेश हतोळकर
Fri, 06/25/2010 - 12:57
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4404 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अरुंधती Fri, 06/25/2010 - 15:34 नवीन
तुम्हाला हवी असलेली माहिती देऊ शकेल : http://simple.wikipedia.org/wiki/Rainbow http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7 गूगल मध्ये जाऊन round rainbow / circular rainbow असा शोध घ्या. अजून माहिती मिळेल. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 06/28/2010 - 15:32 नवीन
Google मध्ये काही फोटो मीळाले. माहिती पण मीळाली पण आजून वाचली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती
अ
अप्पा जोगळेकर Fri, 06/25/2010 - 16:32 नवीन
आठ वर्षांपूर्वी बारावीच्या सुट्टीत असताना मी जेंव्हा डोंगरात फिरायला सुरुवात केली तेंव्हा हरिश्चंद्रगडला मी इंद्रवज्र पहिले होते. लोक ते पाहण्यासाठी अक्खी हयात घालवतात. माझ्या सुदैवाने पहिल्या व्हिजिटमधेच पाहायला मिळाले. कोकणकड्यावर उभं राहायच . खाली खोल दरी त्यातून ढग वर येतात आणि मागून सूर्य आणि रिमझिम पाऊस. गोल सप्तरंगी आकार तयार होतो (थोडक्यात गोलं इंद्रधनुष्यच) आणि त्याच्या आत आपल्या स्वतःच्या सावल्या पाहता येतात. सही असतं.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 06/26/2010 - 07:38 नवीन
तीन वर्षापूर्वी ऑगस्टमध्ये हरिश्चंद्रगडावरच्या कोकणकडयातल्या दरीमध्ये मी इंद्रवज्र बराचवेळ पाहीलं. विशेष म्हणजे ते दरीत खाली दिसंत होतं. ते पहात असताना तुमची सावली इंद्रवज्राच्या बरोबर मध्यभागी अंधुकशी दिसते, हे अजून एक वैशिष्ठ्य. इंद्रवज्र हा योग काहीसा दुर्मिळ आहे, त्याला डोंगरदर्‍यातूनच भटकंती करावी लागते.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sat, 06/26/2010 - 07:42 नवीन
माझ्याकडे खूप फोटो आहेत, पण ते तितकेसे स्पष्ट नाहीत, कारण दरीतले ढग, धुकं.
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा Sat, 06/26/2010 - 13:38 नवीन
सहा सात वर्षांपुर्वी राखीपोर्णिमेला आमच्या घरी नागपुरला सूर्याभोवती सप्तरंगी वर्तुळ बघितले होते... पण ते इन्द्रवज्र होते का ते नक्की नाही सांगता येणार. मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Mon, 06/28/2010 - 16:51 नवीन
मीपण पाहिलय डोंगरावरून...अप्रतिम दिसतं पुष्करिणी
  • Log in or register to post comments
S
simplyatin Tue, 06/29/2010 - 12:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
S
simplyatin Tue, 06/29/2010 - 12:24 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
S
simplyatin Tue, 06/29/2010 - 12:26 नवीन
http://picasaweb.google.co.uk/simplyatin/Harichandragad2930Sept07#5116776033909121106 he ani pudhil 3-4 pics... Indravajra..!!
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Tue, 06/29/2010 - 20:24 नवीन
अप्रतीम अनुभव! हे पहाण्यासाठी वर्षातला कोणता काळ योग्य असतो? पावसाळा की हिवाळा? म.टा. च्या दुव्यानुसार अती उंचीची ठीकाणे यासाठी आवश्यक असतात. ही ठीकाणे कोणती? कृपया आजून इतरही माहिती असेल तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: simplyatin
र
रम्या Wed, 06/30/2010 - 09:53 नवीन
आपलीच सावली इंद्रवज्रामध्ये (म्हणजे ढगांवर) पडणे काही पटत नाही.जर प्रकाशाचा स्त्रोत एखाद्या वस्तू पेक्षा मोठा असेल तर त्यावस्तूची सावली फार अंतरापर्यंत पडत नाही. अंतरानुसार ही सावली हळू हळू लहान होत जाते आणि नंतर पुर्णपणे नाहीशी होते. म्हणूनच उंच उडणारे पक्षी, आकाशातील विमाने यांची सावली जमिनीवर पडत नाही. विमान कमी उंचीवर असेल तर मात्र त्याची सावली अनुभवता येते. इतकच काय तिसर्‍या चौथ्या मजल्याचा गच्चीवर कठ्ड्याचा बाजूला उभे असल्यास खाली जमीनीवर आपली सावली दिसत नाही. इंद्रवज्रामध्ये दिसणारी कदाचित सावली नसावी, प्रकाशाचा दुसरा काही तरी खेळ असावा. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/30/2010 - 10:00 नवीन
इंद्रवज्राच्या बाबतीत ढग आपल्या खूप जवळ आल्यामुळे जिथे सावली पडत आहे, तो पृष्ठभाग आपल्या जवळ येतो, त्यामुळे सावली दिसत असावी. आपलं आणि सूर्याचं अंतर इथे महत्त्वाचं नसून आपलं आणि जिथे सावली पडते आहे तिथलं अंतर महत्त्वाचं आहे. तुम्ही जे पक्षी, विमानं यांचं उदाहरण दिलं आहेत ते योग्यच आहे. पण विमान जमिनीच्या जवळ असताना विमानाची सावली दिसते तसंच इथेही होत असावं. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या
र
रम्या Wed, 06/30/2010 - 09:53 नवीन
आपलीच सावली इंद्रवज्रामध्ये (म्हणजे ढगांवर) पडणे काही पटत नाही.जर प्रकाशाचा स्त्रोत एखाद्या वस्तू पेक्षा मोठा असेल तर त्यावस्तूची सावली फार अंतरापर्यंत पडत नाही. अंतरानुसार ही सावली हळू हळू लहान होत जाते आणि नंतर पुर्णपणे नाहीशी होते. म्हणूनच उंच उडणारे पक्षी, आकाशातील विमाने यांची सावली जमिनीवर पडत नाही. विमान कमी उंचीवर असेल तर मात्र त्याची सावली अनुभवता येते. इतकच काय तिसर्‍या चौथ्या मजल्याचा गच्चीवर कठ्ड्याचा बाजूला उभे असल्यास खाली जमीनीवर आपली सावली दिसत नाही. इंद्रवज्रामध्ये दिसणारी कदाचित सावली नसावी, प्रकाशाचा दुसरा काही तरी खेळ असावा. आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा