Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्वस्तात्.........अ‍ॅटोमॅटीक इस्त्री करा

व
विजुभाऊ
Sat, 06/26/2010 - 07:09

प्रतिक्रिया द्या
7003 वाचन

💬 प्रतिसाद (19)
I
II विकास II Sat, 06/26/2010 - 07:24 नवीन
आता गादीखालील कपडे जादुने आपोआप इस्त्रीचे झालेले असतील == गादी गरम करायची का?
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 06/26/2010 - 07:37 नवीन
गादी गरम करायची का? :)) :)) :))
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Sat, 06/26/2010 - 08:37 नवीन
:? ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 06/26/2010 - 09:11 नवीन
शेजारीण गेल्यावर गादीला आणि कपड्यांना सेंट मारून घ्यावे. (ते खर्चात धरलेले नाही). तापलेल्या इस्त्रीचा वास कपड्यांना चटकन लागतो म्हणतात. ------------------------------------------------------ विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/26/2010 - 09:16 नवीन
माझे काही मित्र झोपण्याआधी गादी खाली कपडे नीट घडी करुन ठेवत असत. सकाळी इस्त्रीचे कपडे मिळत असत त्याना. वेताळ
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 06/26/2010 - 16:25 नवीन
हि इस्त्री कोठे विकत मिळेल. नाही एखाद्याला घरीच कायमची इस्त्री हवी असेल तर तो काय करेल? बाकी विजूभौ, आता कोणत्या फळांवर लेख लिहीताय? Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 06/27/2010 - 15:23 नवीन
घट्ट व अंगावर तंग बसणारे कपडे घालावेत. थोड्याच वेळात आपोआप फुकटात इस्त्री होते. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 06/27/2010 - 15:27 नवीन
पण जवळ सुई-दोरा सतत बाळगावा लागेल त्याचे काय? वेताळ
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 06/27/2010 - 15:35 नवीन
=)) =)) =)) विजुभाऊ फुल फॉर्मात :) - टारझन आम्ही शेजारणीवर प्रेम करु :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 06/27/2010 - 18:28 नवीन
पण जड (इ)स्त्री नसेल शेजारी तर? शिवाय कडक इस्त्रीसाठी बुडही कडक हवे, म्हणुन (इ)स्त्रीपेक्षा (इ)सम बरा..
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 06/28/2010 - 06:58 नवीन
म्हणुन (इ)स्त्रीपेक्षा (इ)सम बरा.. पसंद अपनी अपनी. आणखी काय सांगु? Image removed.
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 06/28/2010 - 07:08 नवीन
विजुभाउ जपुन, स्त्री वैतागली तर तुम्हालाच 'सरळ' करुन जाईल हो! (कसे ते इजुभौंनाच इचारने) -Nile
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 06/29/2010 - 12:10 नवीन
हे कपडे व्यवस्थीत घडी करून गादीखाली ठेवायचे जपानी गादी का? :D अहो त्या जपानी गादीची लेखमाला पूर्ण करा बुवा! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/29/2010 - 12:19 नवीन
कशाला? आहे त्या गादीवर तुम्हाला नीट झोप येते ना ... मग झालं तर! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
व
विजुभाऊ Mon, 09/26/2011 - 14:30 नवीन
हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 09/26/2011 - 19:13 नवीन
आज कळलं उत्तरेतले लोक स्त्रीला इस्त्री का म्हणता --
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Mon, 09/26/2011 - 20:32 नवीन
वापरलेले गेलेले भौतीक शास्त्रीय तत्व : गुरुत्वाकर्षण वापरलेले गेलेले समाजशास्त्रीय तत्वः शेजार्‍यावर प्रेम करा धोक्याची सूचना: अवांतर विषयावर गप्पा मारण्यासाठी (वेळ वाया घालवू नका. कृती करा) समजायच्या गोष्टी न समजून घेता भलत्याच गोष्टींवर चर्चा नका करू.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 09/26/2011 - 21:23 नवीन
गादीखाली कपडे ठेवताना त्यात माणूस नाही ना याची खात्री करून घ्यावी
  • Log in or register to post comments
उ
उदय के'सागर गुरुवार, 09/29/2011 - 12:43 नवीन
बापरे! मेलो हसुन हसुन. (ऑफिस मधे कसलं बोर होत होतं पण सहज जुने धागे काढु म्हंटल अणि हा धागा सपड्ला, मनोरंजना साठी मनापसुन धन्स सगळ्यांना) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा