जे न देखे रवी...

एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन)

Primary tabs

एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन)

सादरकर्ते:प्रा.सुरेश खेडकर व सौ.आरती खेडकर

निवेदन: किशोर गलांडे
आयोजक:सकाळ, मधुरांगण(नागपूर)
बुधवार,२ एप्रिल,सायंकाळी ६:३० वाजता
मंगलदीप हॉल,छत्रपति चौक,वर्धारोड, नागपूर.