Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उदाहरणार्थ पांडुरंग सांगवीकर, चांगदेव पाटील.

क
कापूसकोन्ड्या
Mon, 06/28/2010 - 20:25
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3452 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रियाली Mon, 06/28/2010 - 20:32 नवीन
उपक्रमावरील आलेल्या एका प्रतिसादातून आताच ऐकले आणि यूट्यूबवर पाहिले की नेमाडे म्हणतात - राजवाड्यांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत गायब केली. याला खरेच काही पुरावे आहेत की नेमाडे फेकताहेत?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/28/2010 - 20:52 नवीन
माझ्या मते नेमडे फेकत असावेत... (बहुधा नेहमीप्रमाणे ;) ) ... माझ्या माहितीप्रमाणे पू. सोनोपंत दांडेकरांनी ज्ञानेश्वरीची शुद्धप्रत तयार केली आहेच. आणि केवळ विश्वास ठेवायचा मामला असल्याने (कारण नेमाड्यांकडेही ठोस पुरावे नसावेतच) तर माझा विश्वास पू. सोनोपंतांवर अधिक आहे. अर्थात, हा प्रतिसाद किंवा यातली विधाने सिद्ध करण्याजोगे पुरावे, माझ्याकडे नाहीतच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
अ
अडगळ Mon, 06/28/2010 - 22:17 नवीन
दुर्गाबाईंच्या एका मुलाखतीत पण असेच वाचल्याचे आठवते कि राजवाड्यांनी मूळ कागद्पत्रांची काही वेळा फेरफार केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/28/2010 - 21:24 नवीन
सगळ्यांशी सहमत... अवांतर : आता म्याच सुरू होणार.. जागा पकडा
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Mon, 06/28/2010 - 21:53 नवीन
हिंदू एक समृध्द 'अडचण' कि 'अडगळ'???
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 06/28/2010 - 22:01 नवीन
http://www.dnaindia.com/lifestyle/report_brahmins-hindutva-have-ruined-hindu-religion-bhalchandra-nemade_1401363 सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 06/29/2010 - 04:16 नवीन
चुकी ची दुरूस्ती केली आहे. रामपुरी चे आभार
  • Log in or register to post comments
व
विनायक पाचलग Tue, 06/29/2010 - 07:41 नवीन
ही कादंबरी काही ठिकाणी आत्ताच उपलब्द्ध आहे असे समजते .. लोकसत्तात काही भाग वाचले , फारसे समजले नाही असो विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/29/2010 - 08:07 नवीन
नेमाडे हे त्यांच्या नको इतक्या स्पष्तवक्तेपणासाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या पुस्तकानी मराठीत एक वेगळा प्रवाह आणला. मराठी भाषेला बाष्कळ शैलीदार अलंकारीक अवघडलेपणातून बाहेर काढले याचा प्रत्य आजही येतो. कोसला आजही तितकीच भावती जितकी ती ८० च्या दशकात वटली होती. इंटरनेटमुळे त्यातले संदर्भ थोडे धूसर झाले असतील कमालीच्या स्पर्धात्मक युगामुळे त्यातला पांडुरंगसांगवीकर आज अधूनमधून धेयवादी झाला असेल. पण कोसलाने त्यावेळेस प्रस्थापितांना धक्के दिलेत ते मानायलाच हवे. त्यांचे विचार मन्य होत नसतील पण त्यातील वस्तुस्थिती नाकारता येत नाही. "हिंदू एक समृध्द अडगळ" चा काही भाग म टा मध्ये छापून आला होता. तो वाचल्यावर हे पुस्तकदेखील कोसलाप्रमाणे बर्‍याचजणांच्या पगड्या उडवून लावेल हे नक्की Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 06/29/2010 - 16:05 नवीन
उदाहरणार्थ कोसला वाचली अन आता परत दुसर्‍यांदा पारायण करतो आहे. त्यात पांडूरंग एकदा उदाहरणार्थ नापास होतो याचा उल्लेख आहे का? बाकी हे मस्तच. बाकी पांडूरंगाचे उदाहरणार्थ विचार प्रस्थापितांना धक्के देणारे असतात. प्रा. गुणे ला तर कसला उखडवतो! अगदी बेडूक बनवतो तो. तो गावात आल्यानंतर मात्र थोडा बुळा बनतो असे वाटते. सुरेश बापटाची अन त्याची मैत्री मात्र 'वेगळ्याच' वळणावर गेली असावी असे उदाहरणार्थ राहून राहून वाटते. (आठवा ते दोघे वेताळाच्या टेकडीवर गेल्यानंतरचे त्याचे विचार: "शेवटी दोघा पुरूषांना पाह्यजे तितकं जवळ येता येत नाही. एकमेकांत शिरता येत नाही. शरीरानं सगळी गोची करून ठेवली आहे.") हे ही एक उदाहरणार्थ भलतंच. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
त
तिमा Tue, 06/29/2010 - 15:36 नवीन
साहित्यप्रेमींच्या जगात फक्त दोनच प्रकार आहेत. 'उदाहरणार्थ ---- एक : नेमाडपंथी दोन : आणि इतर हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा