Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकिस्तान भारतीय ध्वज बर्‍याचदा उलटा लावते त्याविषयी

ह
हुप्प्या
Mon, 06/28/2010 - 22:05
🗣 58 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10655 वाचन

💬 प्रतिसाद (58)
ग
गणपा Tue, 06/29/2010 - 17:34 नवीन
हे घ्या ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar
न
नम्रता राणे Tue, 06/29/2010 - 11:13 नवीन
मला वाटते ह्याला काही उपाय नाही. भारताने ध्वज बदलला तरच ह्यावर उपाय निघेल. मुळात भारताच्या ध्वजावरील रंगांचे "अधिकृत" स्पष्टीकरण मला आजिबात पटत नाही. चांदतार्‍या सहीत हिरवाच रंग करा. स्पष्टीकरण करण्याचीही गरज नाही.. कारण धर्मनिरपेक्षता ऑलरेडी आहेच म्हणा आपल्याकडे.. आणि वर पाकीस्तान किंवा पाकधार्जीण्यांकडून अपमानही नाहीच्..उलट मानही राखला जाईल.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 06/29/2010 - 11:40 नवीन
पूर्वी बहारीनला कुठल्यातरी परिषदेत पाकिस्तानी ध्वजही उलटा लावला होता. उच्च स्तरिय बैठकांमध्ये अशा प्रकारची चूक होण्याची शक्यता जवळपास शून्य असते.तेव्हा पाक अधिकार्‍यांनी ही चूक मुद्दामून केल्याची शक्यता जास्त आहे. भारताचे प्रतिनिधी चिदंबरम ह्यांनीच ह्या घटनेला 'minor incidence' असे म्हंटले आहे ते योग्य आहे. राजनैतिक चुकांना राजनैतिक चुक करुनच उत्तर द्यावे असे अपे़क्षित असते. भारतिय अधिकारी कधी अशी चूक करतात बघुया! P = NP
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 06/29/2010 - 11:45 नवीन
.... वेताळ
  • Log in or register to post comments
म
मी ऋचा Tue, 06/29/2010 - 12:35 नवीन
>>सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. आवडलं आपल्याला +१ =)) =D> मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Tue, 06/29/2010 - 17:12 नवीन
>>सरकारच्या उत्स्फुर्त कल्पनाशक्तीपेक्षा ढिसाळपणावर माझा अधिक विश्वास आहे. असेच!! पाकीस्तान तर रहिले दुर, मी भारतातच विचारतांना बघितलं की कोणता रंग वर आणि कोणता खाली :( बाकी हे जर मुद्दामुन जर केले असेल तर मग आपलं सरकार नेहमीसारखा निषेध वगैरे नोंदवेलच आणि कडक भाषेत दम वगैरे देइलच ;)
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 06/29/2010 - 18:27 नवीन
पाकडयांच्या अपमानाला घाबरून झेंडा बदलायचा ? :< कसले डोहाळे लागलेत नेमके? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेदनयन गुरुवार, 07/01/2010 - 01:07 नवीन
तुम्ही पण कै च्या कै अपेक्षा ठेवतात पाकड्यांकडुन बुवा. नसता डोक्याला ताप...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा