Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहज सुचल म्हणुन

J — jaypal, Tue, 06/29/2010 - 06:59

प्रतिक्रिया द्या
2415 वाचन

💬 प्रतिसाद (13)
आ
आंबोळी Tue, 06/29/2010 - 07:07 नवीन
तुमची कविता विषण्ण करून गेली.....सुंदर! आंबोळी
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 06/29/2010 - 07:30 नवीन
चांगले निरीक्शण मांडले आहे....छान कविता. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Tue, 06/29/2010 - 09:51 नवीन
छान कविता ! पण मन खरच विषण्ण करणारी व खुप काही विचार करायला लावणारी !
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/29/2010 - 10:01 नवीन
छान. अर्थात ह्याही पेक्षा वाईट अनाथाश्रमाला भेट दिल्यावर वाटतं. वृद्धाश्रमात एखाद्याचा दोष असुही शकेल पण अनाथाश्रमात बिचार्‍यांचा काय दोष?
  • Log in or register to post comments
द
दीपक साकुरे Tue, 06/29/2010 - 10:04 नवीन
:( कविता खुपच छान पण मनाला चटका लावनारी..
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 06/29/2010 - 10:06 नवीन
कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल.
या ओळी परिणामकारक आहेत. अजून लिहा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/29/2010 - 10:21 नवीन
स्वामी, छान लिहिलं आहेस.. Image removed.
  • Log in or register to post comments
स
संजा Tue, 06/29/2010 - 12:09 नवीन
च्याआयला आता हे पण का? लै भारी रे >>>>फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन..... आत्ता येवड्या उशिरा लिवलस काय ? संजा
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 06/29/2010 - 17:52 नवीन
आज अचानक ते आठवल बस्स येवढच. अजुन खास कारण काही नाही *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजा
न
निखिल देशपांडे Tue, 06/29/2010 - 17:58 नवीन
हम्म छान नाही म्हणावेस वाटले... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 06/30/2010 - 04:34 नवीन
अगदी परिणाम कारक. जस एखाद छायाचीत्र!! वाचताना मन विषण्ण होत पण ते कवीच यश नव्हे का? निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका>(योगेश २४ यांच्या परवानगीने)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Wed, 06/30/2010 - 05:26 नवीन
याचा श्वास मी होतो. याचा ध्यास मी होतो. बघा तुम्हीच, आता त्यानी कस वागवल. --मस्तच पण कविता लवकर आवरती घेतलीस म्हणुन कवितेला वेगळ फील भेटल्,अर्थात अस फक्त मलाच वाटत असेल.पण ते २ नंतरच नाही आवडल(मोअर करेक्टली ' नाही समजल') ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 06/30/2010 - 11:41 नवीन
वास्तववादी, छान.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा