Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाती माझ्या शुन्यच उरले

प — पाषाणभेद, Wed, 06/30/2010 - 06:48

प्रतिक्रिया द्या
1317 वाचन

💬 प्रतिसाद (2)
श
शानबा५१२ Wed, 06/30/2010 - 06:53 नवीन
ओळख आता विसरती सारे, मी त्यांना का ओळखावे? असल्याच प्रसंगातून ओळख पटते, खरे कोण ते मी ओळखले हाती माझ्या शुन्यच उरले ||३||
काय मनात आहे ते बोलत आहेस अस वाटल.ह्याला गावरान ट्च देउन मला पाठव ना,मला माझ्याकडे ठेवायला आवडेल. खुप मस्त पाष्या,आवडल पण अजुन एखाद कडव वाढव की! ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 06/30/2010 - 07:08 नवीन
डॉन्यवाद. वळख आता ईसरले समदे, मी बी त्यांला का वळखावं? आसला परसंग पडला माझ्यावर, खरं कोन ते मी वळखलं हातात माझ्या कायच नाय उरलं || (आमी ग्रामीन भाशा बोल्नारी मान्स. आमाला तुमचं त्ये शुन्य का काय ते काय समजत नाय.) आता निघतो मी. रात्रपाळी संपली कधीची अन आता झोपाया पाहिजे. उद्याच्याला एक नाही दोन कडवी देतो याची. अवांतर: (असल्या रडक्या कविता मला जास्त आवडत नाही. (पण असे लिहीले नाही तर मग मी विचारवंत कसा?)) - बी हॅपी आन बा हॅपी! Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा