Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुंभारवाडा

र — राजेश घासकडवी, Wed, 06/30/2010 - 14:45

प्रतिक्रिया द्या
4108 वाचन

💬 प्रतिसाद (22)
I
II विकास II Wed, 06/30/2010 - 14:49 नवीन
वेळ काढुन वाचतो.,
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Wed, 06/30/2010 - 14:57 नवीन
जलिंदर बाबांचा अनुग्रह हळूहळू जाणवायला लागलाय.... आंबोळी
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 06/30/2010 - 15:00 नवीन
विरोधाभास रेखाटलाय कवितेत असं वाटतं. सुंदर कविता. ही शिल्पं, भांडी म्हणजे लहान मुलं असं रूपक घेऊन पाहीलं आणि वाईट वाटलं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 06/30/2010 - 15:12 नवीन
वाचतोय पुन्हा. पिकत तिथे विकत नाही. तेच ते फ्रॅक्टल्स तेच ते डिस्टर्बिंग लाइट्स.. डेंजर सुर्य स्किन का दुश्मन. हा हा हा सुर्य व उत्तर ध्रुवाचे काय ते ओजस्वी, समशितोष्ण कटीबंधाचे ते भकास काय? तूर्तास अरोरा बोरिलिसचं - अरोरा बोरिआलिस ना? च्यायला मरायच्या आधी बघायचे आहेत याची देही याची डोळा तिथे जाउन नॉर्दन लाईट्स :-)
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 06/30/2010 - 15:22 नवीन
अरोरा बोरिआलिस ना?
दुरुस्ती केलेली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रियाली Wed, 06/30/2010 - 15:17 नवीन
लाजेचं काजळ थोबाडावर पसरून मग सूर्यच काळाठिक्कर पडतो आणि युगायुगांची रात्र निर्लज्जपणे फैलावत राहाते.
सूर्यानेच कुंभारवाड्यात प्रकाशत राहायचे ठरवले असेल तर लाजावे का बरें? बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/30/2010 - 15:25 नवीन
जल्लां कायच नाय कल्ला... :( बाकी रात्र निर्लज्जच बरी. नेहमीच लाजेकाजेस्तव समाजाला भिऊन जगण्यात मजा नाय राव... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/30/2010 - 16:21 नवीन
जबराच कविता..! विलक्षण प्रभावित करणारी! Image removed.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/30/2010 - 16:22 नवीन
संदर्भाविना वाचली असती तर नक्की आवडली असती, पण संदर्भ कदाचित ठाऊक आहे आणि जो ठाऊक आहे तो बरोबर आहे हे माहित असल्याने, कविता चांगली असली तरी दुर्लक्ष करावेसे वाटले... :( >> कुंभारवाड्यात मात्र अजूनही भाजली जातात त्याच जुनाट मातीची भांडी >> माती अससी, मातीत मिळसी वगैरे. माती इतकीही टाकाऊ नसावी. कोकणाविषयी लिहिले होतेत, तसे लेख लिहिण्यासाठी शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 06/30/2010 - 16:42 नवीन
ऐसेच बोल्ता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
च
चित्तरंजन भट Wed, 06/30/2010 - 19:12 नवीन
आवडली. कविता लिहीत राहा. चांगले लिहिता. खात्रीचे वाचक म्हणून आम्ही आहोत. मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 06/30/2010 - 19:32 नवीन
आवडली. कविता लिहीत राहा.
हेच म्हणतो. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्तरंजन भट
ज
जयंत कुलकर्णी Wed, 06/30/2010 - 19:39 नवीन
\\आणि बहरून येतात फ्रॅक्टल्सच्या अनंत वृक्षांवर रंगभरली फुलं प्रत्येक परागात त्या वृक्षाच्या अनंत प्रतिमा बाळगून\\ फारच छान कल्पना ! फ्रॅक्टल्सचे अनंत वृक्ष आणि त्याच्या येणार्‍या परागात अनेक त्याच प्रतिमा. खरंच आपले भविष्य आपल्या भुतकाळावर किती अवलंबून असतं ! जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 06/30/2010 - 22:38 नवीन
कविता फारशी काही कळली नाही...पण छान आहे. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/01/2010 - 02:39 नवीन
प्रचंड क्षुल्लकत्वाचा अतिप्रचंड अहंकार प्रचंड प्राचंड्यासमोर चमकतो अंधार पसरवत. मजा आली.
  • Log in or register to post comments
S
sur_nair गुरुवार, 07/01/2010 - 04:37 नवीन
जरा डोक्याला जड आहे पण चांगला विरोधाभास मांडला आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 07/01/2010 - 04:48 नवीन
संदर्भ कळले नाहीत कारण गेले काही दिवस वावर नाहीच म्हणायला हवे, पण कविता म्हणून आवडली.
  • Log in or register to post comments
क
क्रेमर गुरुवार, 07/01/2010 - 05:02 नवीन
संदर्भ कळले नाहीत कारण गेले काही दिवस वावर नाहीच म्हणायला हवे
या कवितेला संदर्भांच्या (मला तरी कवितेला संदर्भ असतात हे नवीनच आहे) संकुचितपणातूनच पहायला हवे का? (वरही कोणीतरी संदर्भ असा शब्द वापरला आहे म्हणून हे लिहावेसे वाटले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
च
चित्रा गुरुवार, 07/01/2010 - 05:21 नवीन
संकुचितपणा नाही, म्हणूनच म्हटले आहे की कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
य
यशोधरा गुरुवार, 07/01/2010 - 06:35 नवीन
नको, तसे पहायला नकोच, पण गेले काही दिवस इथे खुर्ची टाकून पॉपकॉर्न खात बसल्याने ते लगेच लक्षात आले एवढेच! :) - कोणीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
ज
जागु गुरुवार, 07/01/2010 - 11:12 नवीन
कुंभारवाडा वाचुन उघडल. कारण मी कुंभारवाड्यात राहते. पण तिथे एकही कुंभार नाही. कविता छान.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/01/2010 - 11:50 नवीन
काहीतरी सापडल्यासारखं वाटतं आणि परत निसटतं... मग पुन्हा वाचावं लागतं आणि मग सापडलेलंसुद्धा निसटतं आणि निदान आधी गवसलेलं तरी शोधायला पुन्हा वाचावं लागतं आणि मग आधी कळालेलं सगळंच चुकीचं होतं असं कळून डोकं गरगरायला लागतं... ( हे असं मिपावर काही महिन्यांपूर्वी काही कविता वाचून वाचकांना होत असे) ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा