Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कितीदा..!

व — विसोबा खेचर, Wed, 06/30/2010 - 17:59

प्रतिक्रिया द्या
4882 वाचन

💬 प्रतिसाद (15)
र
रेवती Wed, 06/30/2010 - 18:07 नवीन
दुसर्‍या ओळीत दुरुस्ती आवश्यक आहे का? कि मलाच चुकीचे दिसते आहे. सध्या, "चष्मा मी विसरले कितीदा!" असे झालेय माझे. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/30/2010 - 18:11 नवीन
कुठल्या दुरुस्तीबद्दल म्हणतेस तू रेवतीभाभी? अवश्य सुचव.. मी नवकवी आहे, सुधारणा-सुचवण्यांचे स्वागत आहे! :) 'चष्मा मी विसरले कितीदा!' च्यायवजी 'चष्मा मी विसरते कितीदा!' हे अधिक योग्य वाटते.. :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 06/30/2010 - 18:13 नवीन
अहो तात्या, रस्त्यात च्या ऐवजी सस्त्यात दिसते आहे. पडलो ऐवजी पटलो दिसते आहे. आणि ते जे चष्म्याचं म्हणतीये ते माझ्या चष्म्याबद्दल बोलतीये.:) रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 06/30/2010 - 18:16 नवीन
अहो तात्या, रस्त्यात च्या ऐवजी सस्त्यात दिसते आहे. पडलो ऐवजी पटलो दिसते आहे.
तुला जे दिसतं आहे तेच बरोबर आहे..मला 'सस्त्यात' आणि 'पटलो' असंच म्हणायचं आहे.. तुझे नयन ठीकठाक आहेत! :) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 06/30/2010 - 18:16 नवीन
अच्छा! आत्ता समजले. सॉरी बरं का! आधीच्या ओळीत गुत्त्याचा उल्लेख आहे म्हणून ..... जाऊ द्या हो तात्या. मला खरच काहीही कळत नाही कवितेतलं.....पुन्हा एकवार सिद्ध झालं. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
व
विसोबा खेचर Wed, 06/30/2010 - 18:17 नवीन
जाऊ द्या हो तात्या. मला खरच काहीही कळत नाही कवितेतलं....
हे हे हे, मला तरी कुठे कळतंय! :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
पंगा Wed, 06/30/2010 - 18:26 नवीन
तिचे ओठ, तिची स्तनाग्रे स्वप्नात मी रंगलो कितीदा!
Not failure, but low aim is a crime. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 06/30/2010 - 18:25 नवीन
मागितली मी नभाची मालकी सूर्यास मी भेटलो कितीदा! मस्त!!!! संपूर्ण कविताच मस्त! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/30/2010 - 18:56 नवीन
चालु द्या !!! अजुन "आतल्या" कविता येऊ द्या !! तुमच्या कविता/लेख काय उडायचे नाय ... लिवा हात सोडुन =)) शेवटच्या कडच्या स्वप्नदोष आहे वाट्टं =))
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/01/2010 - 07:04 नवीन
शेवटच्या कडच्या स्वप्नदोष आहे वाट्टं
'दोष' नाही म्हणता येणार.. कारण स्वप्नं दोन प्रकारची असतात.. झोपलो असतानाची आणि जागे असतानाची..! माझं शेवटचं कडवं ही माझी (आणि बहुधा सर्वांचीच!) जागेपणीची किंवा बसल्याबसल्या चाळा किंवा विरंगुळा (किंवा आवश्यकता!) म्हणून मुद्दाम पाडून घेतलेली स्वप्न असतात! काही लोक याला फँटसी असे संबोधतात तेही योग्यच आहे!:) तेव्हा झोपेतला तो स्वप्नदोष, आणि जागेपणीचे ते स्वप्नरंजन..! जे एकाकी पुरुषांच्या सेक्स लाईफ करता हेल्दी व सुरक्षित मानले जाते..! ;) टारझनराव, स्वत:चं कौतुक नाही करून घेत परंतु शेवटचं कडवं प्रखर वास्तववादी आहे हे मान्य व्हावं! :) आपला, डॉ तात्या अभ्यंकर, सेक्स स्पेशालिष्ट आणि गुप्तरोग तज्ञ! कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई! :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
श
शेखर गुरुवार, 07/01/2010 - 10:08 नवीन
आपला, डॉ तात्या अभ्यंकर, सेक्स स्पेशालिष्ट आणि गुप्तरोग तज्ञ! कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई ह्या ऐवजी खालील सही वास्तव वादी झाली असती तात्या .... मिले या लिखे, गुप्तरोग, बवसीर, कमजोरी का अक्सीर इलाज, डॉ तात्या अभ्यंकर, कामाठीपुरा, १२ वी गल्ली, मुंबई :) ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/01/2010 - 18:16 नवीन
चालेल.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
ट
टारझन गुरुवार, 07/01/2010 - 18:32 नवीन
एवढ्याश्या उपायांनी काय पेशंट भेट्णार नाय ... ह्या पाहिलेले अजुन काही ... "बचपन की गलतिया , धातु का पतला होना , स्वप्नदोष , नामर्दानगी , मुळव्याधी , जुलाबां , इत्यादीवर रामबाण विनाचिरफाड मरेपर्यंत इलाज केला जाईल" तसेच मोबाईल रिपेर करतो. - अजुन पर्यायसुचवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पंगा गुरुवार, 07/01/2010 - 14:05 नवीन
माझं शेवटचं कडवं ही माझी (आणि बहुधा सर्वांचीच!) जागेपणीची किंवा बसल्याबसल्या चाळा किंवा विरंगुळा (किंवा आवश्यकता!) म्हणून मुद्दाम पाडून घेतलेली स्वप्न असतात! काही लोक याला फँटसी असे संबोधतात तेही योग्यच आहे!:)
"आणि बहुधा सर्वांचीच" हे तितकेसे बरोबर नसावे. त्याचे काय आहे, इथल्या वाचकवर्गात स्त्रीवर्गाचे प्रमाण नाही म्हटले तरी बर्‍यापैकी आहे, आणि त्यांच्यापैकी कितीजणींना अशी दिवास्वप्ने पडत असावीत (किंवा 'आवश्यक' वाटत असावीत) याबद्दल साशंक आहे. शिवाय, समलिंगी पुरुष वाचकांना अशा फँटसीज़ची कितपत आवश्यकता भासत असावी, याबद्दलही कुतूहल वाटते. याबद्दल समलिंगी पुरुष वाचकच काय ते सांगू शकतील. (सांगावेच, असा आग्रह नाही. किंवा सांगितलेच, तर "आवश्यकता भासते" किंवा "आवश्यकता भासत नाही" किंवा "वेगळ्या प्रकारच्या फँटशा असतात/त्यांची आवश्यकता भासते/त्यांची आवश्यकता भासत नाही" एवढी उत्तरे पुरेशी आहेत. आपापल्या फँटशांचे रसभरित तपशील देणे आवश्यक नाही. किंबहुना देऊही नयेत. समलिंगी पुरुषांनी, स्त्रियांनी किंवा कोणीही. याकरिता वेगळा कौल घेतला जाणार नाही. निदान मी तरी घेणार नाही. इतरांवर माझे नियंत्रण नाही.) अर्थात, स्त्रीवाचकांस आणि समलिंगी पुरुषवाचकांस दिवास्वप्ने पडतच नसावीत, किंवा फँटसीज़ची आवश्यकता भासतच नसावी, असा कोणताही दावा यातून करावयाचा नाही. परंतु कदाचित (आवश्यकता भासत असल्यास) त्यांची दिवास्वप्ने, त्यांच्या फँटसीज़ किंचित वेगळ्या प्रकारच्या असू शकतील, एवढेच दाखवून द्यावयाचे आहे. लिखाणात सर्वसमावेशकतेची उणीव भासते, तिच्याबद्दल तातडीने काहीतरी करणे गरजेचे आहे, एवढेच दाखवून देऊन मी माझा हा स्वल्प प्रतिसाद आता आवरता घेतो, आणि विनम्रपणे खाली बसतो. - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
च
चतुरंग Wed, 06/30/2010 - 19:38 नवीन
हे मी कसा विसरलो? :? चतुरंग
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा