Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाणे : पायी चालतोया पंढरीची वारी

प — पाषाणभेद, गुरुवार, 07/01/2010 - 03:34

प्रतिक्रिया द्या
3085 वाचन

💬 प्रतिसाद (4)
म
मीनल गुरुवार, 07/01/2010 - 20:33 नवीन
शब्द खूप आवडले. चाल आणि एकट्याचे गायन नाही आवडले. दोनचार जण मिळून टाळ सोबतील घेऊन रेकॉर्डिंग करा . म्हणजे खरोखर ते 'वारी'चे गाणे नक्की होइल. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 07/02/2010 - 01:16 नवीन
ताई, अहो मी काही व्यावसायीक गायक नाही, अन माझा आवाज यथातथाच आहे. मी गाणे रेकॉर्ड करून टाकले ते यासाठी की वरील गाणे गाता येते अन थोडक्यात चाल कशी असावी याची ओळख व्हावी म्हणून. आता हे गाणे सार्वजनीक झालेलेच आहे. कुणी हौशी व्यावसायीक गायकाने गायचा प्रयत्न केला तर चांगलेच होईल. आपण गाणे ऐकल्याबद्दल धन्यवाद. आषाढी एकादशी परवा आहे वाटतं. आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल
ग
गणपा गुरुवार, 07/01/2010 - 13:45 नवीन
वा वा वा मस्त जमलय वारी गीत. पाउले चालती पंढरीची वाट (प्रल्हाद शिंदे) आठवले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/01/2010 - 18:21 नवीन
सुंदर.. (हभप) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा