Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<अनावर>

स — सहज, गुरुवार, 07/01/2010 - 04:12

प्रतिक्रिया द्या
1966 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ट
टारझन गुरुवार, 07/01/2010 - 04:19 नवीन
इल्लो इल्लो ... इल्लोजी सहज तुम आ गये ... आज फिर कविता लेके =)) =)) =)) =)) हे विडंबण कसलं आहो ... सगळा कोथळा बाहेर काढलाय
दिसावी माणसं सगुण, साकार. पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद. अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"
टाळ्या !!! -(आंधारात टपल्या मारुन जाणार्‍यामुळे हल्ली त्रस्त) टारझन
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 07/01/2010 - 05:34 नवीन
आहेत खरे कधी न संपणारे प्रश्न.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/01/2010 - 06:10 नवीन
आता कवितांचा पूर (आवर) म्हणायची वेळ आली म्हणायची! अदिती
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 07/01/2010 - 06:35 नवीन
सहजकाका, बोळा कुठे अडकलाय तुमचा???? ;) किती ट्युशन घ्याल आता लोकांची??
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/01/2010 - 07:38 नवीन
छान रे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/01/2010 - 07:59 नवीन
अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?
'ठोकशील' हा शब्द काळजाला भिडला ;) बाकी 'जनावर' असे एक विडंबन सुचले होते. असो... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 07/01/2010 - 09:21 नवीन
खुपच मस्त जमलय हे विडंबन, इतक की स्वतंत्र कवितेचा मान मिळावा असं. काका लै फार्मात आहेत सध्या ;)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 07/01/2010 - 12:27 नवीन
हेच मन्तो..मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
S
sur_nair गुरुवार, 07/01/2010 - 15:42 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 07/02/2010 - 07:47 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा