नाट्य महोत्सव २०१०
💬 प्रतिसाद
(19)
क
क्रेमर
गुरुवार, 07/01/2010 - 05:21
नवीन
एका दगडात तीन पक्षी मारले आहेत.
'शाम मनोहर' त्यांचे नाव 'श्याम मनोहर' असे लिहितात.
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
गुरुवार, 07/01/2010 - 04:56
नवीन
या उपक्रमासाठी सकाळ व रेडिओ मिरची हे माध्यम प्रायोजक आहेत
मिपाची परवानगी असल्यास सकाळ मध्ये येणारी परिक्षणे व बातम्या एका लेखातुन आम्ही प्रकाशित करु . ज्यायोगे जे कोल्हापुरात नाहीत त्याना नाट्य महोत्सव कसा झाला ते समजेल
धन्यवाद
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
- Log in or register to post comments
I
II विकास II
गुरुवार, 07/01/2010 - 05:43
नवीन
>>मिपाची परवानगी असल्यास सकाळ मध्ये येणारी परिक्षणे व बातम्या एका लेखातुन आम्ही प्रकाशित करु . ज्यायोगे जे कोल्हापुरात नाहीत त्याना नाट्य महोत्सव कसा झाला ते समजेल
चांगल्या गोष्टींना परवानगीची काय आवश्यकता?
मिपा व्यवस्थापक नाही म्हणणार नाहीत, तुम्ही लिही निर्धास्तपणे.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 07/01/2010 - 05:45
नवीन
सहमत आहे. वृत्तांताचे स्वागत आहे.
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 07/01/2010 - 05:04
नवीन
व उपक्रमाला अनेकोत्तम शुभेच्छा!
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 07/01/2010 - 05:41
नवीन
प्रकल्पाकरता अनेक शुभेच्छा.
नाटकांचे ब्लर्ब्ज अतिशय छोट्या फाँटमधे आलेत त्यामुळे कुतुहल असूनही वाचता येत नाहीत. हिमांशु स्मार्त यांचा लेख गेल्यावेळच्या दिवाळीत वाचला तो आवडला होता. स्मार्त कोल्हापूरचेच दिसतात.
या निमित्ताने या रंगसंमेलनात चर्चिले गेलेले मुद्दे , नाटकांचे रिपोर्ट्स या सर्व गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल.
- Log in or register to post comments
I
II विकास II
गुरुवार, 07/01/2010 - 08:04
नवीन
नाटकांचे ब्लर्ब्ज अतिशय छोट्या फाँटमधे आलेत त्यामुळे कुतुहल असूनही वाचता येत नाहीत.
>> वाचण्यायोग्य कर ते मित्रा.
http://www.rangakarmi.com/natyamahotsav संकेतस्थळ बघितले. शुध्दलेखनाच्या भरपुर चुका आहेत. त्यामुळे भ्रमनिरास होतो आहे. एका ठिकाणी संगीतकाराच्या नावाच चुक आहे असे वाटते आहे.
'रस्त्यावरचं गाणं' आणि 'अमृत संजीवनी' बद्दल अधिक वाचण्यास उत्सुक.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
गुरुवार, 07/01/2010 - 19:02
नवीन
http://www.rangakarmi.com/natyamahotsav संकेतस्थळ बघितले. शुध्दलेखनाच्या भरपुर चुका आहेत. ....
.....एका ठिकाणी संगीतकाराच्या नावाच चुक आहे असे वाटते आहे.
असो ! असो ! ;-)
- अशुद्धलेखनामुळे "भ्रमनिरास" न झालेला कुणी एक.
- Log in or register to post comments
अ
अर्धवट
गुरुवार, 07/01/2010 - 06:08
नवीन
शुभेच्छा..
काही वर्षापुर्वी सातार्यात करायचो नाट्यमहोत्सव.. काही लागलं तर हाक मारा...
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 07/01/2010 - 08:12
नवीन
हार्दिक शुभेच्छा..

- Log in or register to post comments
य
योगी९००
गुरुवार, 07/01/2010 - 08:16
नवीन
प्रकल्पाकरता मनःपासून अनेक शुभेच्छा...!!!
इतके टप्पेटोणपे आणि टिका सहन करत तुझी चालू असलेली धडपड पाहून कौतूक वाटले..
खादाडमाऊ
- Log in or register to post comments
द
दिपक
गुरुवार, 07/01/2010 - 09:05
नवीन
नाट्यमहोत्सवास शुभेच्छा !
- Log in or register to post comments
व
विसुनाना
गुरुवार, 07/01/2010 - 09:13
नवीन
विनायका, तुझ्या धडपडीला सलाम आणि सदिच्छा.
एकदम प्रोफेशनल काम सुरू आहे. शाबास!
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 07/01/2010 - 11:46
नवीन
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 07/01/2010 - 11:47
नवीन
तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा.
- Log in or register to post comments
श
शिंगाड्या
गुरुवार, 07/01/2010 - 11:49
नवीन
हार्दिक शुभेच्छा..
- Log in or register to post comments
व
विनायक पाचलग
गुरुवार, 07/01/2010 - 17:53
नवीन
मनापासुन धन्यवाद..
@ विकास : - चुका आहेत हे १०० % मान्य ...
रात्र थोडी आणि सोंगे फार असल्याने हे घडले ,माफी असावी ..
जाता जाता ,
दुपारी मिंळालेल्या माहितीनुसार
लेखक ,पत्रकार आणि संपादक संजय आवटे यांच्या कलात्म या महत्वकाक्षी प्रक्ल्पाचे प्रकाशन या महोत्सवात होत आहे.
कलात्म हा एक ५०० पानी अंक असुन त्यात कला क्षेत्रातल्या ८० मान्यवरानी आपले विचार मांडले आहेत . यामध्ये प्रा .रा .ग जाधव ते विलासराव देशमुख असे असंख्य लोक आहेत .
या अंकाचे अतिथी संपादक हे डॉ श्रीराम लागु हे आहेत..
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 07/01/2010 - 17:52
नवीन
शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
व
वात्रट
गुरुवार, 07/01/2010 - 22:04
नवीन
<<<या निमित्ताने या रंगसंमेलनात चर्चिले गेलेले मुद्दे , नाटकांचे रिपोर्ट्स या सर्व गोष्टींबद्दल ऐकायला आवडेल
असेच म्हणतो...
- Log in or register to post comments