तिसर्या (शिवल्या)
💬 प्रतिसाद
(16)
ग
गणपा
Fri, 07/02/2010 - 09:42
नवीन
दुबईला असताना आम्ही तिसर्या पकडायला जायचो. मस्त पिशव्या भरभरुन शिवल्या आणायचो. मग ३ दिवस नुसत्या शिवल्या आणि शिवल्याच. मी शिवल्यांच कालवण करायचो नी माझा गोवन मित्र शिवल्यांच सुक करायचा पण त्यात भरपुर खिसलेले खोबर असायच.
मला आत्ता शिवल्या पायजेत :''(
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
Fri, 07/02/2010 - 16:16
नवीन
मलाही ! मलाही !!
आईच्या हातच्या तिसर्यांची आठवण आलीय :)
- Log in or register to post comments
स
सहज
Fri, 07/02/2010 - 11:55
नवीन
जबरी!
:-)
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
Fri, 07/02/2010 - 11:59
नवीन
मला पण अत्ता तिसर्या पायजेत....
आंबोळी
- Log in or register to post comments
व
वेताळ
Fri, 07/02/2010 - 13:39
नवीन
म्हणजे शिंपलेच ना? ह्यात सगळे शिंपले खाण्यायोग्य असतात का? त्याचे काही वर्गीकरण आहे का?समुद्राच्या काठाला असे शिंपले खुप सापडतात ते खाल्ले तर चालतात का?
वेताळ
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 07/02/2010 - 13:55
नवीन
समुद्राच्या काठाला असे शिंपले खुप सापडतात ते खाल्ले तर चालतात का
जरूर खा! भरपूर कॅल्शियम मिळेल! ;)
(पुलंच्या शब्दात सांगायचं तर, तुम्ही अभागी शाकाहारी समाजातील दिसताहात!)
(भाग्यवान मत्साहारी) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 07/02/2010 - 17:52
नवीन
तुम्ही अभागी शाकाहारी समाजातील दिसताहात
अशी वाक्ये कारणीभूत असतात वाद सुरु करायला.
मग संपादक आहेतच निस्तरायला.
त्यावर पुन्हा पु. ल. असे म्हणून गेले हे सांगू नका.
रेवती
- Log in or register to post comments
स
सुनील
Fri, 07/02/2010 - 13:51
नवीन
बोंबिल झाले. मग चिंबोर्या झाल्या. आणि आता तिसर्या! काय त्रास आहे नुसता! ;)
अशा रेसिप्या वाचून मग भेंडीची भाजी खायची तर, ती जास्तच मिळमिळीत लागणार!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 07/02/2010 - 15:32
नवीन
जबरदस्त!!!
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
Fri, 07/02/2010 - 16:50
नवीन
छान, इकडे अमेरिकेत काही एवढ्या फ्रेश शिवल्या तर नाही मिळणार पण नक्की करणार, शिवल्या/शिंपल्या माझ्या "childhood fantasy" आहेत म्हटलं तरी चालेल कारण माझी आई शिवल्या कधीच बनवत नाही. कधीपासून शोधत होती ही पाकृ...या शिंपल्यांना खूप वास येतो ना...
दिपाली :)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Fri, 07/02/2010 - 19:03
नवीन
असताना कोकणात अगदी ताज्याताज्या तिसर्या खाल्ल्याची आठवण ताजी आहे. फारच मस्त लागतात. ओरपून ओरपून खाल्ल्या होत्या! :)
चतुरंग
- Log in or register to post comments
ज
जागु
Fri, 07/02/2010 - 19:33
नवीन
गणपा, संदीप, सहज, आंबोळी, वेताळ, सुनिल, रेवती, पंगा, प्रभो, दिपाली चतुरंग सगळ्यांना धन्यवाद.
वेताळ, ह्या शिंपल्यांमध्ये जिव असतो. समुद्राकाठी पडालेल्या असलेल्या शिंपल्यांत काही नसत. हे समुद्राच्या आत मिळतात. ह्यात एक खुब्याचा प्रकार असतो. तो खाडीच्या लगतच्या चिखलात मिळतो.
दिपाली जर ताज्या असतील तर नाही येत वास.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/03/2010 - 07:09
नवीन
पहिल्या आणि दुसर्याचीही लिंक द्याल का? ;-)
अदिती
- Log in or register to post comments
ज
जागु
Sun, 07/04/2010 - 18:52
नवीन
आदिती वरील फोटो पहा. पहील्या अख्या, दुसर्या उकडलेल्या आणी तिसर्या तयार सुके.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 07/04/2010 - 19:12
नवीन
जागु ताई , तुमचे सगळे लेख चाळले ... क्या बात है !!
इतर वेळी पाककृती पाहातो त्यात आपण नेहमी करतो तेच माहिती असलेले पदार्थ माहिती असलेल्याच पद्धतीने कसे करावेत हे सांगितलेलं असतं ..
पण तुमचं "सुना भी पेहले .. देखा भी पेहले" असतं ..
मौलिक खाद्यमाहिती बद्दल आपले आभारी आहे टारझन मित्र मंडळ :)
मी मागे एकदा भेळ ची पाककृती दिली होती , आमचा तेवढाच अवाका आहे :)
- Log in or register to post comments
ज
जागु
Sun, 07/04/2010 - 19:28
नवीन
टारझन आपल्या मित्रमंडळाची मी आभारी आहे.
तुमची भेळ मी परत चाळते आता.
- Log in or register to post comments