Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उगाच काहितरी

श — शिल्पा ब, Fri, 07/02/2010 - 19:56

प्रतिक्रिया द्या
1920 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पंगा Fri, 07/02/2010 - 20:02 नवीन
वरवर वाचून फारसा अर्थबोध झालेला नसला तरी दोनतीनदा नीट वाचल्यास होईल, अशी आशा आहे. (नाहीतर विचारूच.) पण प्रयत्न बरा वाटला. तेवढा दुसर्‍या कडव्यातला "संबंधित" हा शब्द काढून टाकता येईल का? जास्तीचा, अनावश्यक आणि ओढूनताणून बसवल्यासारखा वाटतो. (काढून टाकला तरी अर्थाला बाधा येऊ नये. पण कडवे सुटसुटीत दिसेल.) - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Fri, 07/02/2010 - 20:04 नवीन
सूचना अमलात आणली आहे. बाकी सगळ्याचाच अर्थ कशाला काढायचा? उगाच काहीतरी लिहिल्यावर बरं काय चांगलं काय .... काय? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पंगा Fri, 07/02/2010 - 20:05 नवीन
'उगाच काहीतरी'सुद्धा चांगले असू शकते. करावे ते चांगले करावे, मग ते उगाच काहीतरी का असेना... काय? - पंडित गागाभट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 06:10 नवीन
नुसताच सर्टिफिकेटचा कागद घेऊन डोक्यात मात्र काहीच नसावे असेच काहीसे झाले आहे
अरेरे,अस कुणाच झाल?आपल की काय?? ही कविता(??????????) कुणाला तरी उद्देशुन लिहलेय अस मला का वाटतय?? :) _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 07/03/2010 - 17:46 नवीन
जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला उद्देशून ते कडवं आहे तर तसं समजा...आमची काही हरकत नाही... आम्ही शाळेत गेलेलो नसल्याने सर्टिफिकेटचा आणि आमचा काही संबंध नाही...तरी आम्ही आपले सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्यात वाकबगार झालो आहोत.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 18:26 नवीन
जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला उद्देशून ते कडवं आहे तर तसं समजा...आमची काही हरकत नाही...
अरे काय चाललय हे सर्व माझ्याबद्दल गैरसमज का करुन घेतात?? मी फक्त विचारल असच..........माझ्याकडे काय डोंबलाची सर्टीफीकेट्स आहेत??? त्या कोण मुगनय्नी उगाच माझ्या प्रतिसादावर काहीही लिहत आहेत..........माझ्या 'बुध्दी'(???) वर शंका काढत आहेत!! आणि आता तुम्ही!!
तरी आम्ही आपले सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्यात वाकबगार झालो आहोत..
अच्छा म्हणजे सर्टीफीकेट्स ह्यासाठी वापरतात तर...इथेसर्वच तस करतात.....मला सोडुन.........सर्व खुपजण(कोण कोण ते माहीती असेलच.........जास्त स्त्रीया आहेत) भांडखोर आहेत...... माझे 'पेपर्स' येतील तेव्हा समजेल ह्या अजाणांना!!!!! >:) मस्करी नाही येतील .........खरच येतील....आत्ताच लागतो कामाला......... बाय गुड्डे!!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा