Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संताचा केक

द
दिपाली पाटिल
Fri, 07/02/2010 - 22:40

प्रतिक्रिया द्या
5200 वाचन

💬 प्रतिसाद (14)
र
रेवती Fri, 07/02/2010 - 22:50 नवीन
अरे वा! फोटू छान! या केकात बटर नसतं तर छान मऊपणा कसा टिकून राहतो? (ग्लेझिंग हे केक मॉइस्ट ठेवण्यासाठी आहे का?) कि केक लगेच संपवायचा? अंड्याचा पांढरा बलक वापरल्यानंतर दिपालीताईंनी अंड्याच्या पिवळ्या बलकापासून करण्याचे पदार्थ शिकवल्यास बरे होइल.;) आता एंजल केकनंतर डेव्हील्स केकची वाट पाहू.:) रेवती
  • Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल Fri, 07/02/2010 - 23:04 नवीन
रेवतीताई, अंड्याच्या पांढर्‍या बलकानेच केक सॉफ्ट राहतो, जनरली हा केक स्ट्रॉबेरि, ब्लूबेरी सॉससोबत खातात म्हणजे चविष्ट लागतो. ग्लेझींग यासाठी आहे की हा केक नुसता खायला जरा कंटाळवाणा होतो... हा केक बनवल्यावर मी पिवळ्या बलकापासून मेयोनीज बनवलं...पाकृ टाकेन १-२ दिवसांत... दिपाली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ट
टारझन Fri, 07/02/2010 - 23:55 नवीन
अंड्याच्या पिवळ्या बलकापासून करण्याचे पदार्थ शिकवल्यास बरे होइल.
एका हेल्थ काँशियसच्या तोंडुन हे उद्गार ऐकुन डोळे पाणावले ... तिकडे रंगाजी जिम मधे क्यालर्‍या जाळणार ... आणि इकडे तुम्ही फ्याट्स भरायची तयारी करणार =)) बाकी दिपाली तै .. केक खाऊ ही घाला हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सुनील Fri, 07/02/2010 - 23:09 नवीन
अरे वा! करायलाही सोपा दिसतोय. मस्त! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/03/2010 - 03:14 नवीन
मस्त! बाकी नावावरुन संता बंता आठवले. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नंदू Sat, 07/03/2010 - 06:05 नवीन
बाकी फोटू मात्र एक्दम झक्कास.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 06:15 नवीन
फोटो बघुन त्रास झाला....मी २-३ वेळा केक बनवण्याचा प्रयत्न केला व जेव्हाही एक 'फुगलेला केक' बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवली तेव्हा तेव्हा अंड्याची पोळी' दीसली,म्हणुन आता त्या भानगडीत नाही पडत. पहीला फोटो अतिशय आकर्षक आहे!!! _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 07/03/2010 - 06:43 नवीन
फोटोत काय मस्त दिसतोय केक.... मला तर फोटो बेकरीतुन काढुन आणला कि काय ही शंका आहे. :D पण पहिल्या फोटोत तुमची केळीच्या पानाशी डिश बघुन खात्री झाली कि हा नक्कीच तुम्ही बनवला आहे. एकदम झक्का$$$$$$$$$स O:) O:) O:) O:) O:) केक वेताळ
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sat, 07/03/2010 - 09:48 नवीन
सहसा केक बनवायच्या भानगडीत पडत नाही , कारण ते आयत्यावेळी दगा देतात. ओव्हन मध्ये असता ना मस्त फुगलेला दिसतो आणि बाहेत काढताच एकदम सगळी हवा गुल :( पण हा एकदम सोप्पा दिसतोय. करुन पहाण्याचा मोह होतोय.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 07/03/2010 - 09:54 नवीन
आसुरी आनंद झाला गणपाचा प्रतिसाद वाचून! >:) गणपा बल्लवाला जे जमत नाही ते मला जमलेलं आहे तर! ;-) दिपाली, केक मस्त दिसतो आहे. करून पाहिला असता, पण एकटीसाठी केक काय, साध्या पोळ्याही बनवायला जीवावर येतं. आणि धाग्याचं नाव पाहून या केकच्या रेसिपीत तू आम्हालाच सरदार बनवणार का काय असं वाटलं!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ह
हुप्प्या Fri, 07/09/2010 - 01:21 नवीन
संताचा केक म्हणण्यापेक्षा सात्विक केक जास्त बरे वाटते. आणि दुसरा प्रकार सैतानाचा केक म्हणण्याऐवजी राजसी किंवा फार राग असेल तर तामसी म्हणता येईल. तमस म्हणजे अंधार हा अर्थ आहेच. असो. पाककलेत भाषाशास्त्राची भेसळ फार नको.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/09/2010 - 08:32 नवीन
सहीच.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 07/09/2010 - 09:44 नवीन
मस्त गं दिपाली! आणि फोटो कसले मस्त दिसत आहेत केक्सचे!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/09/2010 - 18:12 नवीन
देवदूताचा केक मस्तच!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा