Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक विचित्र अनुभव ...

S
sagarparadkar
Sat, 07/03/2010 - 13:31
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5307 वाचन

💬 प्रतिसाद (13)
व
वेताळ Sat, 07/03/2010 - 13:41 नवीन
पण एकतर त्यावेळी आपल्याला आपणा बद्दल खात्री नसल्यामुळे दुर्लक्ष होते. व जे सांगितले त्याप्रमाणे घडुन येते. मागे अरुंधतीनी देखिल असे काही अनुभव लिहले आहेत मिपावर त्याबद्दल वाचा. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 07/03/2010 - 13:49 नवीन
आश्चर्यकारक असणारे बरेच योगायोग असतात. अधिक माहिती साठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... मधील हा प्रश्न क्र ५५ वाचा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 17:34 नवीन
हे एवढ मोठ पुर्ण वाचुन जायच्या आधीच ज्योतिषी उठलेला असेल............एकतर आयुष्यातुन नाहीतर धंद्यातुन!! :H ........... :D _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नितिन थत्ते Sat, 07/03/2010 - 17:12 नवीन
असाच अनुभव आम्हालाही एकदा (त्याच भागात) आला होता. एका रात्री उशीरा ;) आम्ही मित्र थोड्याश्या 'उंचावरून' फर्ग्युसन कॉलेज कडून संभाजी पार्ककडे जाणार्‍या रस्त्यावरून चाललो होतो. तेव्हा असेच 'खूप उंचावर' असलेले एक काका त्या रस्त्यावर आम्हाला भेटले. आमचे त्यांचे बोलणे कसे सुरू झाले ते आठवत नाही पन त्यांनी आमचे हात पाहून भविष्ये (पक्षी= स्वभाव वगैरे) सांगायला सुरुवात केली. थोड्याच काळात काहींना ते 'सगळे बरोब्बर' सांगत असल्याची खात्री पटू लागली. :) माझा हात पाहून मी 'जीनिअस पार एक्सलन्स' =)) =)) असल्याचे सांगितल्यावर मलाही ताबडतोब पटले. ;) त्यांचे नाव त्यांनी 'अनपट' असल्याचे सांगितले. नंतर केव्हातरी त्या रस्त्यावर अनपट नावाच्या व्यक्तीचा मोठा बंगला असल्याचे दिसले. ते आणि हे अनपट एकच का हे कळले नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/03/2010 - 17:21 नवीन
हा हा अनुभव येण्याकरता माणसाला एक किमान उंची गाठावी लागते असे ऐकले होते खरे. त्याला दुजोरा देणारा थत्ते यांचा अनुभव. सागर साहेब तुम्हाला भेटुण्यापुर्वी अगदी तोच संवाद त्या दिवशी त्या व्यक्तीने १० जणांशी केला असेल तर? बाकी आपल्या पिताश्रींचे नाव एका देवाचे नाव आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शानबा५१२ Sat, 07/03/2010 - 17:31 नवीन
तुम्ही तेव्हाच का नाही विचारले? मी तेव्हा का नाही विचारल ह्याच उत्तर मला वाटल तुम्ही लेखात लिहाल म्हणुन वाचत राहीलो पण नाही वाचायला भेटल्/मिळाल्/सापडल म्हणुन निराश झालो. असले प्रश्न 'निरुत्तर' राहीले की लेखाबद्दल गैरसमज होतात.तेव्हा क्रुपया 'उत्तर' द्यायचा त्रास घ्यावा,उस्तुक आहे. कळावे. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Sun, 07/04/2010 - 08:43 नवीन
सर्वांचे आभार ... पण मी स्वतः आणि त्यावेळी माझ्याबरोबर असणारे कोणीच कधीही 'उंची' वर जात नाही. तेव्हाच न विचारण्याचं कारण वर म्ह्टल्याप्रमाणे तो असंबद्ध बड्बडत असे व थोडासा तरी विचित्र वर्तन करत असे. त्यामुळे मला आपले बोलणे त्याला कितपत आकलन होईल याबद्दल शंकाच होती. शिवाय त्यावेळी तरी मला असं वाटलं कि ह्याच्याशी फारसं काही बोलण्यात वेळ घालवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Mon, 07/05/2010 - 06:04 नवीन
अस आहे का,अच्छा. पण तो तुम्हाला कधीच भेटला नाही?? आश्चर्य आहे......आपण त्या हॉटेल मधे कधी वडीलांबरोबर गेलेलात का?? आपला कुणी मित्र त्याच्याशी बोलायचा का?? तो आपण बोलत असताना त्याला एकु जाइल एवढ्या अंतरावर उभा रहायचा का?? घाबरु नका आपण शोधुन काढु काय भानगड आहे ती,मी फाइल्स मागवल्या आहेत. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
अ
अप्पा जोगळेकर Mon, 07/05/2010 - 05:52 नवीन
सागर, वाला हा दुवा वाचा. 'पॉवर ऑफ कोइन्सिडन्स' आपलं व्हॅलिडेशन सिलेक्टिव्ह असतं. म्हणून हे असे अनुभव येतात. बाकी, तुम्ही स्वतःच असं लिहिलंय की तुम्ही 'वैशाली' की कोणत्यातरी हॉटेलात जायचात तेंव्हा तो तिथे असायचा. त्याने तुमचं बोलणं ऐकलं असेल कधीतरी. आणी कळलं असेल तुमचं आणि तीर्थरुपांचं नाव.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 07/05/2010 - 20:39 नवीन
होते असे कधि कधि...मला पण असे अनुभव आले आहेत
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 07/09/2010 - 09:28 नवीन
माझ्याएका मैत्रीणीला असाच अनुभव आला होता. (ती पक्की नास्तिक , कम्युनिस्ट, आणी अंधश्रद्धा निर्मूलन्वाली होती.) तिला एका अनोळ्खी मुलानी तिच्याबद्दल्ची 'सग्गळ्ळी' माहिती सगळ्ळ्या नावांसकट सान्गितली. ती अनेक दिवस गारठलेली होती.... .... मी मात्र तिला फिदीफिदी हसायचे!! ============ ( दुष्ट चेटकीण)माउ
  • Log in or register to post comments
S
sagarparadkar Fri, 07/09/2010 - 10:25 नवीन
अहो तो मुलगा तिच्याच आसपासच्या वयाचा होता का ? तुमची मैत्रीण त्याचा हळवा कोपरा असेल तर मला तरी आश्चर्य वाटणार नाही. शानबा, पण तो तुम्हाला कधीच भेटला नाही?? आश्चर्य आहे......आपण त्या हॉटेल मधे कधी वडीलांबरोबर गेलेलात का?? नाही! आपला कुणी मित्र त्याच्याशी बोलायचा का?? नाही! तो आपण बोलत असताना त्याला एकु जाइल एवढ्या अंतरावर उभा रहायचा का?? नाही! ह्या सर्व शक्यता मी ऑलरेडी पडताळून फेटाळून लावल्या आहेत ... म्हणून तर मला हा अनुभव विचित्र वाटला. अवांतरः मी कोणाचा हळवा कोपरा असू शकत नाही ... तीपण शक्यता आधीच फेटाळलेली बरी :)
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Fri, 07/09/2010 - 10:35 नवीन
ह्त च्यायला मग तर अनुभव जाम विचित्र आहे.आपण अजुन उत्तर शोधत असाल व आपल्याला काही कळल तर नक्की सांगा. आपण उत्तर द्यायची तसदी घेतलीत त्याबद्दल आभार व आपणास सर्व शुभेच्छा! _________________________________________________ see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा