Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ही ही तिची गाथा

आ — आनंद घारे, Mon, 07/05/2010 - 14:59

प्रतिक्रिया द्या
2301 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पाषाणभेद Mon, 07/05/2010 - 15:55 नवीन
ती कशी गाडी चालवते याचे वर्णन आले असते तर बहार आली असती. एकदम मस्त वर्णन. दिनक्रम डोळ्यासमोर आला. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
S
sur_nair Mon, 07/05/2010 - 16:51 नवीन
चांगला प्रयत्न. पण अजून थोडेसे तिचे भावनाविश्व दाखवले असते तर आणखी मनाला भावली असती.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 07/05/2010 - 16:53 नवीन
घारे साहेब, अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 07/05/2010 - 18:39 नवीन
मस्त विडंबन.. (वाचक)केशवसुमार नंदन शेठची कविता ' तिचे अभंग तिची गाथा'.. २००८ मध्ये प्रकाशित झालेली आहे तेव्हाच आम्ही माझे अभंग माझी गाथाप्रकाशित केले होते.. (स्मरणशील)केशवसुमार आवर्जून आमची आठवण काढल्या बद्दल धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 07/06/2010 - 04:18 नवीन
लाडु खाऊन दिलेला प्रतिसाद :) (सुपरवायझर) टारलाडु घारे काका मस्त ट्राय ;) (सुपररिडर) बुंदीलाडु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
आ
आनंद घारे Tue, 07/06/2010 - 02:56 नवीन
मी नंदनची कविता वाचली तेंव्हा तारीख पाहिलीच नव्हती. मला वाटले की ती नवीनच आहे. अर्थातच त्यावरचे विडंबनही वाचले नव्हते. मी खूप काही मिस करतो आहे. (अवाचक) आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/06/2010 - 03:31 नवीन
छान विडंबन घारेसर! अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 07/06/2010 - 05:31 नवीन
विडंबन मस्त जमलंय. यशवंत देवांचं 'पत्नीची मुजोरी, तिची नित्य सेवा' हे विडंबन आठवलं :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 07/06/2010 - 05:59 नवीन
यखांद्या मराठी शिरियल मदी नायिकेचे वर्नन हाये का? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 07/06/2010 - 11:42 नवीन
गुरुवारची पोथी वाचल्या सारख वाटतय. एकदम सुरात. सिरियल चा विचार मात्र खरच खुप बायका करताना दिसतात. पोथी-कथा उत्तम!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 07/06/2010 - 12:05 नवीन
छान ! चला घारेकाकांना १०+ प्रतिसादाचे गणित मिळाले तर... ;) --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || "ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा