Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हळूहळू हा व्यापच झाले संपादन...

क — केशवसुमार, Tue, 07/06/2010 - 23:24

प्रतिक्रिया द्या
3866 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्रियाली Wed, 07/07/2010 - 02:32 नवीन
कुणावर कात्री चालवायची असेल, तलवार फिरवायची असेल, कुणाचे मुंडन करवून घ्यायचे असेल, केश्याने अर्रर्र! केसाने गळे कापायचे असतील तर कळवा. तलवार, कात्रींना धार काढली आहे. ;) गांधीकट, मोहाव्क वगैरे वगैरे कुठले कर्तन करायचे फक्त सांगा. बाकी विडंबन ए-१. :) आपली, प्रियाली सिजरहँड्स
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 07/07/2010 - 02:39 नवीन
लै भारी *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 07/07/2010 - 03:14 नवीन
विडंबन भारी झाले आहे. संपादकांचे म्हणणे या शब्दात मांडून आपण समस्त संपादक जमातीचा दुवा घेतला आहे. रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/07/2010 - 03:57 नवीन
(वस्तराधारी)चतुरंग
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/07/2010 - 05:26 नवीन
लोल =)) हे पाध्ये णक्की कोण ह्याचा कोणीतरी उलगडा करा रे =)) -(संपादकपिडीत) टारझन कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा || टारु म्हणे आता || विसर धांगडधिंगा ||
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Wed, 07/07/2010 - 14:48 नवीन
चांगला प्रश्न आहे.. श्री.रा.रा. योग्य माणसाला विचारा... (सुचक)केशवसुमार.. कात्री संगे केसु || आणि रेवतीरंगा || केसु म्हणे तरी||सुरू धांगडधिंगा ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विसोबा खेचर Wed, 07/07/2010 - 15:43 नवीन
अरे केश्या, अजून तू संपादक आहेस वाटतं?! :) बाकी तुला मी आडनाव बंधू म्हणून उगाचंच संपादक केला होता म्हणा! ;) पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! :) त्या रेवतीभाभीकडून शिक काहितरी.. तिची मिपावरची, मिपावर काय लिहिलं जावं/जावू नये या संबंधीची तळमळ मला वेळोवेळी जाणवली होती.. असो, विडंबन बाकी मस्तच रे! :) नीलकांता, या केश्याला संपादकपदावरून हटव रे! :) Image removed.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/07/2010 - 16:53 नवीन
केसुशेठ घ्या. लावा आतातरी शिकवणी. (प्रशिक्षित सभासद) पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/07/2010 - 17:44 नवीन
>> पण तुला काही झडझडून संपादकीय काम करताना मी कधीच पाहिलं नाही! << देवाच्या काठीला आवाज नसतो असं काहीसं ऐकलं आहे मी!! असो. हे कंपू प्रकरण काय असतं? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवसुमार Wed, 07/07/2010 - 21:23 नवीन
आडनाव बंधू, मंडळ आपले आभारी आहे.. (आजी संपादक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 10:58 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा