कलादालन अशोक सराफ-अर्कचित्र By jagdish bhawsar · Wed, 07/07/2010 - 07:46 ">Wed, 07/07/2010 - 07:46 · 6626 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments चतुरंग 07/07/2010 - 07:55 हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश? फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील. चतुरंग Log in or register to post comments सहज 07/07/2010 - 08:02 असेच म्हणतो. छान आहे. अजुन येउ द्या! Log in or register to post comments मिसळपाव 07/07/2010 - 09:47 मस्तच जमलं आहे. Log in or register to post comments शेखर 07/07/2010 - 09:58 अप्रतिम... Log in or register to post comments भाऊ पाटील 07/07/2010 - 19:04 असेच म्हणतो. येउ द्यात अजुन. Log in or register to post comments jagdish bhawsar 07/07/2010 - 21:02 धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... Log in or register to post comments पाषाणभेद 07/07/2010 - 08:02 जबरा! मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही Log in or register to post comments मुक्तसुनीत 07/07/2010 - 08:25 चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही.. Log in or register to post comments टारझन 07/07/2010 - 08:47 तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स Log in or register to post comments भाग्यश्री कुलकर्णी 07/07/2010 - 08:26 मस्त आहे. Log in or register to post comments शिल्पा ब 07/07/2010 - 09:56 मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/ Log in or register to post comments यशोधरा 07/07/2010 - 09:58 मस्त जमलय! Log in or register to post comments बबलु 07/07/2010 - 11:17 सही... जबरा जमलंय. अशी अजून असतील तर येउद्या राव. ....बबलु Log in or register to post comments विशाल कुलकर्णी 07/07/2010 - 11:47 जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" Log in or register to post comments इनोबा म्हणे 07/07/2010 - 11:57 जबरा ... फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे. Log in or register to post comments श्रावण मोडक 07/07/2010 - 12:27 फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर. Log in or register to post comments अमोल केळकर 07/07/2010 - 12:03 मस्त -अर्क चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments ३_१४ विक्षिप्त अदिती 07/07/2010 - 12:04 झक्कास! Log in or register to post comments विंजिनेर 07/07/2010 - 12:30 लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी. Log in or register to post comments दिपक 07/07/2010 - 12:34 अफलातुन अर्कचित्र !! Log in or register to post comments गणपा 07/07/2010 - 13:20 लै झ्याक, भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत.. Log in or register to post comments जागु 07/07/2010 - 15:41 छान. Log in or register to post comments मी ऋचा 07/07/2010 - 15:50 सगळेच अर्कचित्रं मस्त!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !! Log in or register to post comments जे.पी.मॉर्गन 07/07/2010 - 16:15 उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे?? बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस! जे पी Log in or register to post comments लवंगी 07/07/2010 - 17:45 कस काढलय हे शिकायला आवडेल.. Log in or register to post comments प्रभो 07/07/2010 - 19:05 मस्त!! Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 07/07/2010 - 19:48 अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/07/2010 - 22:10 और भी आने दो...! -दिलीप बिरुटे Log in or register to post comments jagdish bhawsar 07/08/2010 - 06:55 अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... Log in or register to post comments कच्चा पापड पक्… 07/08/2010 - 13:00 मला हे चित्र का दिसत नाही. :? कच्चा पापड Log in or register to post comments राजेश घासकडवी 07/09/2010 - 18:35 आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल. Log in or register to post comments
चतुरंग 07/07/2010 - 07:55 हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश? फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील. चतुरंग Log in or register to post comments
jagdish bhawsar 07/07/2010 - 21:02 धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... Log in or register to post comments
पाषाणभेद 07/07/2010 - 08:02 जबरा! मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही Log in or register to post comments
मुक्तसुनीत 07/07/2010 - 08:25 चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही.. Log in or register to post comments
टारझन 07/07/2010 - 08:47 तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे. फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय ! बाकी, गुड आर्ट :) - (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स Log in or register to post comments
शिल्पा ब 07/07/2010 - 09:56 मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/ Log in or register to post comments
बबलु 07/07/2010 - 11:17 सही... जबरा जमलंय. अशी अजून असतील तर येउद्या राव. ....बबलु Log in or register to post comments
विशाल कुलकर्णी 07/07/2010 - 11:47 जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" Log in or register to post comments
इनोबा म्हणे 07/07/2010 - 11:57 जबरा ... फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे. Log in or register to post comments
श्रावण मोडक 07/07/2010 - 12:27 फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर. Log in or register to post comments
अमोल केळकर 07/07/2010 - 12:03 मस्त -अर्क चित्र अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments
विंजिनेर 07/07/2010 - 12:30 लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी. Log in or register to post comments
गणपा 07/07/2010 - 13:20 लै झ्याक, भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत.. Log in or register to post comments
मी ऋचा 07/07/2010 - 15:50 सगळेच अर्कचित्रं मस्त!! मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !! Log in or register to post comments
जे.पी.मॉर्गन 07/07/2010 - 16:15 उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे?? बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस! जे पी Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 07/07/2010 - 19:48 अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/07/2010 - 22:10 और भी आने दो...! -दिलीप बिरुटे Log in or register to post comments
jagdish bhawsar 07/08/2010 - 06:55 अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !! याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे... Log in or register to post comments
कच्चा पापड पक्… 07/08/2010 - 13:00 मला हे चित्र का दिसत नाही. :? कच्चा पापड Log in or register to post comments
राजेश घासकडवी 07/09/2010 - 18:35 आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल. Log in or register to post comments
हे कुठल्या माध्यमात काढलेले आहे जगदीश?
फारच हुबेहूब उतरले आहे! अजून अशीच चित्रे बघायला आवडतील.
चतुरंग
असेच म्हणतो.
छान आहे. अजुन येउ द्या!
मस्तच जमलं आहे.
अप्रतिम...
असेच म्हणतो. येउ द्यात अजुन.
धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
जबरा!

मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
चित्र आवडले. भाटलेकरांच्या अर्कचित्रांची आठवण झाली. तो नावाचा स्टँप मात्र फारच त्रासदायक वाटतो आहे.
प्रश्न : खाली तुमची सही असेल तर तो ब्लॉगचा स्टँप (की वॉटरमार्क ?) कशाकरता ते उमजले नाही..
फार म्हणजे फारंच ! मला श्वास घेतानाही त्रास होतोय !
बाकी, गुड आर्ट :)
- (व्हेरियस आर्टिस्ट) टारझन मोषण पिक्चर्स
मस्त आहे.
मस्त...असेच हसरी ग्यालरी का काय म्हणून चित्र काढतात ते फार छान असतात...त्यांचे नाव विसरले.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
मस्त जमलय!
सही...
जबरा जमलंय.
अशी अजून असतील तर येउद्या राव.
....बबलु
जबराट रे भौ... अजुन येवुद्या :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरा ...
फोटोशॉपचा वापर करुन काढलेले चित्र (डिजीटल पेंटींग) आहे हे.
फोटोशॉप? काय सांगतोस. जबरा मांड दिसते या माणसाची त्या माध्यमावर.
मस्त -अर्क चित्र
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
झक्कास!
लय भारी. मी तुमचा ब्लॉग सुद्धा बघितला. सगळीच अर्कचित्रं अप्रतिम आहेत. शिवाय कॅलेंडर तर अजून भारी.
अफलातुन अर्कचित्र !!
लै झ्याक,
भाव अजुन पन अस्तीन तर येउंदेत..
छान.
सगळेच अर्कचित्रं मस्त!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
उत्सुकता आहे.... कसं काय करतात हे??
बाकी चित्र आहे जबर्याच! फॅण्टाब्युलस!
जे पी
कस काढलय हे शिकायला आवडेल..
मस्त!!
अप्रतिम... भाटलेकरांचीच आठवण आली. फोटोशॉप वापरून काढलेले चित्र असेल असे खरंच वाटत नाही.
बिपिन कार्यकर्ते
और भी आने दो...!
-दिलीप बिरुटे
अगदी मनापासुन सर्वान्चे धन्यवाद !!
याकरिता कोरल पेटरचा वापर केला आहे...
मला हे चित्र का दिसत नाही. :?
कच्चा पापड
आम्हा पामरांसाठी अशा एखाद्या चित्राच्या रूपरेखेपासून ते शेवटपर्यंत सात-आठ पायर्या दाखवून काय बदल केले हे थोडक्यात सांगितलंत तर आवडेल.