Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंतरंग

J — jaypal, Wed, 07/07/2010 - 17:10

प्रतिक्रिया द्या
2892 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रभो Wed, 07/07/2010 - 17:38 नवीन
दाद्या, भारी रे!!!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 07/07/2010 - 17:58 नवीन
काय हो? बरे आहात ना? कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 07/07/2010 - 18:03 नवीन
पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी
पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :) बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/07/2010 - 19:02 नवीन
ओ हो ! जेवण झालं का ? कवीता आवडली - घावण कडक
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/07/2010 - 22:47 नवीन
सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता! पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये! झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी क्लास क्लास!! बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :) (ओलाचिंब) राघव
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 07/08/2010 - 04:42 नवीन
क्या बात है ! अतिशय सुंदर ! ! जबरा ! ! !
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 06:05 नवीन
पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी! अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की! :-)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 07/08/2010 - 07:11 नवीन
http://www.divshare.com/download/11927095-585
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 09:38 नवीन
जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 07/08/2010 - 09:56 नवीन
पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
J
jaypal गुरुवार, 07/08/2010 - 09:56 नवीन
पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
संजा गुरुवार, 07/08/2010 - 14:30 नवीन
जबरा ! ! ! संजा
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति गुरुवार, 07/08/2010 - 17:35 नवीन
धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 07/08/2010 - 18:11 नवीन
प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा