Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाच आपला ढंगु आहे...

घ — घाटावरचे भट, Wed, 07/07/2010 - 23:49

प्रतिक्रिया द्या
3409 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 00:05 नवीन
भटोबा लै भारी! अजुन येउ दे. (ढोंगु) सहज
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 07/08/2010 - 00:43 नवीन
कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...
--- क्या बात है! झकास भटोबा, अजूनही येऊद्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 07/08/2010 - 00:53 नवीन
+१. आवड्या. -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/08/2010 - 06:47 नवीन
:-( मि.भ. प्रकटन आवडले. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
श
श्रावण मोडक गुरुवार, 07/08/2010 - 08:16 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 04:30 नवीन
च्यायला भटा !! लै भारी यार :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 07/08/2010 - 04:32 नवीन
एक लंबर रे भटोबा...
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर गुरुवार, 07/08/2010 - 04:53 नवीन
कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे. खरच ! लय भारी राव ! !
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 07/08/2010 - 06:29 नवीन
भटोबा कविता आवडली. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 07/08/2010 - 06:41 नवीन
:D वेताळ
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 08:21 नवीन
ज ब र्‍या !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
व
वारा गुरुवार, 07/08/2010 - 09:22 नवीन
सांगा कधी बसताय??? :) >>टायम मोठा झकास आला >>आवळा नाड्या सावरा चड्डी >>दारू कोंबडी हिरवा गांधी >>सुरू नव्याने रोज कबड्डी :)
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 07/08/2010 - 10:43 नवीन
किती मोठ्या काळानंतर ह्या भल्या माणसाचं लेखन वाचायची संधी मिळाली! का रे बाबा, तुला असंच लिहितं राहण्यासाठी काय सारखे बंद/दंगली वगैरे व्हायला हवे काय? लिहीत जा रे बाबा...लिहीत जा.... फार अप्रतिम लिहितोस तू. मला अजुनही तुझी आणि मिभोची काव्य जुगलबंदी आठवतेय.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/08/2010 - 12:41 नवीन
कविता खासच आहे. एकदम चोक्कस! भटा लिहीत जा रे. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
राजेश घासकडवी गुरुवार, 07/08/2010 - 12:41 नवीन
लिहित रहा...
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/08/2010 - 12:44 नवीन
मस्त हो भटोबा! :)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना गुरुवार, 07/08/2010 - 13:15 नवीन
मस्त!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 07/08/2010 - 13:31 नवीन
खुप आवडली..चपखल शब्द रचना
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 07/08/2010 - 15:05 नवीन
विदारक वास्तव आहे तसं उतरवलं आहे, बहोत खूब! {फालतू 'संदेश' फॉरवर्ड करण्यापेक्षा लोकांनी असल्या "डोळे-उघडू" कविता फॉरवर्ड कराव्यात असं वाटलं, मी तर नक्की करेन. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असं म्हणायची वेळ कधीची आलेली आहे, थोडीशी जागृती झाली तर हवीच आहे.}
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 07/08/2010 - 16:48 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट गुरुवार, 07/08/2010 - 16:51 नवीन
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार. :) - भटोबा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा