शिशिर ऋतू का आला हेमंत सरून
💬 प्रतिसाद
(1)
न
निरन्जन वहालेकर
गुरुवार, 07/08/2010 - 05:00
नवीन
मज आठवे ओंजळ फुलांची
घट्ट केलेल्या दोन करांची
तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून
छान कविता ! आवडली ! !
- Log in or register to post comments