Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"उलटे समीकरण घातक!"

न
निमिष सोनार
गुरुवार, 07/08/2010 - 05:24
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2679 वाचन

💬 प्रतिसाद (7)
न
नितिन थत्ते गुरुवार, 07/08/2010 - 08:00 नवीन
ऑनर किलिंगची लाट आली की ऑनर किलिंगच्या बातम्यांची लाट आली हे पाहणे रोचक ठरेल. तसेच इतर बाबतीत. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा गुरुवार, 07/08/2010 - 18:07 नवीन
अगदी बरोबर. नेमक्या शब्दांत सांगितलेत. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
राजेश घासकडवी गुरुवार, 07/08/2010 - 19:58 नवीन
गेल्या सहा महिन्यात किती विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या? जानेवारी ते जून सर्वसाधारणपणे किती होतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/09/2010 - 19:44 नवीन
'ऑनर किलिंग'मधला ऑनर शब्द काढून टाका हो ... खून हा खूनच! बाकी मतितार्थाशी सहमत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रेनि Fri, 07/09/2010 - 12:12 नवीन
तुमच्या मताशी सहमत ! नि३
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Fri, 07/09/2010 - 13:46 नवीन
>>वृत्त वाहीन्या आणि काही वर्तमानपत्रे अगदी नेमाने, नेटाने स्त्री चे चित्रण (विशेषतः जाहिरातीमध्ये), पार्ट्यांचे, फॅशनेबल कपड्यांचे, पेज थ्री प्रकारचे चित्रण अशा काही पाश्चात्य पद्धतीने करतात की तसे आज समाजात सगळीकडे तसेच घडते आहे असे वाटावे.<< ह्या वाक्याशी १०९.८३ टक्के सहमत (+/- ०.००००३). ज्यायला त्या सीरियल्स बनवणार्‍यांना कुणीतरी उचला रे. मी सुपारी नाही भोपळा द्यायला तयार आहे त्यासाठी. आणि हे स्लो पॉयझनिंग आहे समाजाचं. कोण आणि का करतंय झेपत नाही. जे पी
  • Log in or register to post comments
P
Pain Fri, 07/09/2010 - 19:15 नवीन
सिनेमा पाहून अशा फालतू कारणांसाठी ज्यांना जीव द्यावासा वाटतो अशा मुर्खांची काहीच गरज नाहीये देशाला...उलट चांगलच आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा