Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिर्ची चे लोणचे

न
नेहमी आनंदी
गुरुवार, 07/08/2010 - 08:35

प्रतिक्रिया द्या
6359 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ज
जागु गुरुवार, 07/08/2010 - 12:20 नवीन
फोटो आणि रेसिपी दोन्ही झक्कास. अगदी फोटोतल लोणच खावस वाटतय.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 12:33 नवीन
पावसाळा चालु आहे .... जपुन हो ;) बाकी मला कैरी सोडलं तर कसलंच लोणचं आवडत नाही :) - चिल्लाळ लोणची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
ग
गणपा गुरुवार, 07/08/2010 - 15:45 नवीन
एकदम झँट्यॅमॅटिक
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 15:51 नवीन
युज्वली हिरव्या मिरच्यांचे लोणचे किंवा भरल्या मिर्च्या बघायची/ खायची सवय. लाल मिर्च्याचे लोणचे हटके दिसत आहे :-)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 07/08/2010 - 17:00 नवीन
मिरची म्हंज आम्चा कच्चा बिंदू बर्र का! एकदम सट्टाक लोन्चं हाय बगा!! ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 07/08/2010 - 17:55 नवीन
हिरव्या मिरचीचे लोणचे म्हणजे आमचा जीव की प्राण! तसं फोटोतील लाल मिरचीचेही जबराटच दिसतय. करून बघायला हवं. टीप - शीर्षक मिर्ची चे लोणचे हे बदलून मिर्चीचे लोणचे असे करावे. कारण मराठीत लिहिताना मिर्ची आणि चे हे दोन वेगळे शब्द लिहिले जात नाहीत तर, मिर्चीचे असा एकच शब्द लिहिला जातो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/08/2010 - 18:04 नवीन
फोटो मस्तच.. :) Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल Sat, 07/10/2010 - 19:02 नवीन
यकदम झणझणित हाय बरका ! मिरची गावराणी ह्याये वाट्त ?
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 07/13/2010 - 05:57 नवीन
तोंडाला पाणीच सुटलं फोटो बघून. नेहमी आनंदी म्हणताय स्वताला पण हे खाऊन दुसर्या दिवशी सकाळी सुद्धा आनंदी असता का हो =P~
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी Tue, 07/13/2010 - 09:45 नवीन
:P येकदम थोडीच खायच हाय.. पुरवुन पुरवुन खायच तोंडी लावन हाय ते.. पण खर तर जास्त तिखट होत नाहीत त्या मिर्च्या.. चिंचेचा कोळ असतो त्यात म्हणुन आंबट तिखट चव खुप छान लागते.. :P :P
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा