Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाही कुल्फी

ग
गणपा
गुरुवार, 07/08/2010 - 14:25

प्रतिक्रिया द्या
22259 वाचन

💬 प्रतिसाद (52)
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/08/2010 - 14:28 नवीन
कुल्फी सह्ही दिसतेय!!! स्वाती
  • Log in or register to post comments
ख
खादाड गुरुवार, 07/08/2010 - 14:33 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 07/08/2010 - 14:36 नवीन
मस्तच! डोळ्यांची पारणे फिटली.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 07/08/2010 - 14:43 नवीन
करायला सोपी आहे .. मस्त :)
  • Log in or register to post comments
प
प्रभो गुरुवार, 07/08/2010 - 14:46 नवीन
वॉव!!!
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 14:47 नवीन
गणपा तेंडूलकरसाहेबांचा विजय असो!! अप्रतिम !
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 14:50 नवीन
एक टिपाड भरुन पाठवुन द्या !! - (गुल्फी प्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 14:55 नवीन
**चा *.. (अर्वाच्य)केशवसुमार अरे मेल्या किती छळशील.. कोण आहे रे तिकडे.. ह्या गणपाच्या पाकृ. वर बंदी आणा बघू ताबडतोप.. (अगतिक)केशवसुमार इथे ब्राझील मध्ये कुल्फीच्या नावाखाली गोठवलेले दही खाऊन वैतागलोय आणि त्यात हा ***** असले धागे काढतो आहे.. (ब्राझीलीयन कुल्फी ने त्रस्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 15:10 नवीन
ओ केश्याबा, अजून तूम्ही प्रतिसादक आहात वाटतं?! :) बाकी तुमचा मी संस्थळ बंधू म्हणून उगाचंच प्रतिसाद वाचला होता म्हणा! ;) पण तुम्हाला काही झडझडून प्रतिसाद देताना मी कधीच पाहिलं नाही! :) त्या टार्‍या-पर्‍याकडून शिका काहितरी.. त्यांची गद्यांवरची, पद्यांवरची काय प्रतिसादवलं जावं/जावू नये या संबंधीची तळमळ मला वेळोवेळी जाणवली होती.. असो, प्रतिसाद बाकी मस्तच हो ! :) नीलकांता, या केश्यांना वाचनमात्र कर रे !! :) मी टार्‍या भुमकर संस्थळपिडीया- गद्यपद्य प्रतिसादचमुचा सदस्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 15:18 नवीन
दिवा विजण्यापुर्वी जास्त जोमाने तेवतो असे कुठे तरी वाचल्याचे आठवले... (स्मरणशील)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 15:29 नवीन
मला आमच्या गावाकडचा मोत्या आठवला =)) तो बैलगाडीच्या खालुन दोन बैलांमधुन ऐटिने चाले , बैलगाडी पाहिली की लोकं बाजुला सरकत , आणि मोत्याला वाटे आपल्याला पाहुनंच लोकं बाजुला सरत आहेत =)) =)) =)) (ठिकाणासकट गोष्टी आठवणारा) इडलीसांबार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 15:52 नवीन
टाळण्यासाठी खरड केली आहे.. (योग्यवेळी नियमावली आठवणारा)केशवसुमार पुढील चर्चा तिकडे करू. (सुचक )केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/08/2010 - 14:57 नवीन
तुझ्या सगळ्या रेसिपीजना हा एकच शब्द पर्फेक्टतो !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/08/2010 - 15:07 नवीन
ए मलैऽऽऽ कुल्फिऽऽऽए............. गारेग्गार!! (खुद के साथ बातां : रंगा, पुढल्यावेळी भारतवारीला जाताना एअर नायजेरिआ पक्की! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मीनल गुरुवार, 07/08/2010 - 15:11 नवीन
:P What a presentation!!!! मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 07/08/2010 - 15:25 नवीन
आज आत्माराम थंडावला Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 07/08/2010 - 15:27 नवीन
सोप्पी आणि मस्त पाकृ! अनेक प्रश्न: साखर घेताना पिठीसाखरच घेतली तर? कि मिक्सरम्ध्ये त्यात केशर बारिक होण्यासाठी म्हणून जाड साखर उपयोगी आहे? रेवती
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 07/08/2010 - 15:37 नवीन
>>कि मिक्सरम्ध्ये त्यात केशर बारिक होण्यासाठी म्हणून जाड साखर उपयोगी आहे? बरोबर :) पिठी साखर घेतली तरी चालेलं पण मग केशर नीट वाटता येणार नाही. साखरे बरोबर वाटलेला केशर छान सुगंध देतो. नुसत्या काड्यांनी तेवढा परिणाम होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती गुरुवार, 07/08/2010 - 15:51 नवीन
धन्यवाद गणपा! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
क
किट्टु गुरुवार, 07/08/2010 - 15:38 नवीन
यम्मी..... करायला एकदम सोपी आहे ..... :)
  • Log in or register to post comments
ल
ललिता गुरुवार, 07/08/2010 - 15:44 नवीन
खरंच एकदम सोपी रेसिपी. फक्त एकच प्रश्न: कंडेन्स्ड मिल्क साखरेचं की बिन साखरेचं घ्यायचं? ५० ग्रॅम साखर सांगितली आहे, कितपत गोडी येईल अंदाज येत नाहीये...
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 07/08/2010 - 15:50 नवीन
>>कंडेन्स्ड मिल्क साखरेचं की बिन साखरेचं घ्यायचं? साखरेच घेतल आहे. (बीन साखरेच असतं हे आत्ताच तुमच्या प्रतिसादामुळे कळल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ललिता
भ
भाऊ पाटील गुरुवार, 07/08/2010 - 16:07 नवीन
_/\_गण्पाभौ .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 15:54 नवीन
गणपा अरे........ ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 07/08/2010 - 15:56 नवीन
खीखीखी! रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 15:58 नवीन
पराचे काय, फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल. आम्ही म्हणले पाहीजे. नशीब सध्या आईसक्रीमचा स्टॉक आहे. नाहीतर इनो शोधायला लागले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 16:04 नवीन
पराचे काय, फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल... आणि तुमचे ही बरे आहे .. सध्या आईसक्रीमचा स्टॉक आहे.. इथेदह्याचे आईसक्रीम बनवतात हो..******* :''( ~X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज गुरुवार, 07/08/2010 - 16:09 नवीन
दह्याचे आईसक्रिम असे कोणी म्हणतो नाही हो. फ्रोजन योगर्ट असेच म्हणतात. फारतर जेलाटो (इटालियन आइस्क्रिम) मधे दही फ्लेव्हर असेल. इतर फ्लेव्हर मिळत नसतील हे पटत नाही. फार दूर एका खेड्यात आहात की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार गुरुवार, 07/08/2010 - 16:28 नवीन
रिओ च्या मध्यवर्ती भागात राहतो.. ब्राझील मधील सर्वात मोठ्ठी आईसक्रीम चेन बाकी फेल्वर मिळतात.. पण ते ऐकूनच खाण्याची हिंमत होत नाही.. चहा,पेरू, काजू फळ,नारळ, लिंबू, डाळींब, किवी फळ.. त्यातल्यात्यात अंबा (तोतापुरी चव) संत्र, कॉफी आणि आम्हाला न आवडणारे चॉकलेट हेच जरा बरे.. असो.. आलिया भोगासी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 07/08/2010 - 16:09 नवीन
फार तर रस्ता क्रॉस केला की शांत होईल
ओ सहजकाका मी रस्ता क्रॉस करुन 'तिकडे' जात नाही हो. मी मुळातच शांत प्रवृत्तीचा आहे. ह्या गणपाला 'मस्तानीची' पा़कॄ पण टाकायला सांगावे काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी गुरुवार, 07/08/2010 - 16:07 नवीन
सही.....
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे गुरुवार, 07/08/2010 - 17:04 नवीन
ही कुल्फी पाहून डोळ्यांना आणि मनाला थंडावा मिळाला रे.. आणि 'पीक' चे डब्बे पाहून 'तिथले' दिवस आठवले.. बाकी काय म्हणतेय 'इलिपेजू' अन् 'इकेजा'? ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 07/08/2010 - 17:09 नवीन
मस्त! मागल्या विकांताला आमी बी कुल्फी केल ई व्हती. -वाळवंटवासी बाकी कुल्फीत ऑक्टोप्स नाही!! ;) -Nile
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/08/2010 - 17:52 नवीन
नेहमीच अश्या जिवघेण्या पाककृती टाकून जळवल्यामुळे गणप्या, तू एक दिवस जाम मार खाणारेस माझ्या हातचा! :) Image removed.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/08/2010 - 18:07 नवीन
तू एक दिवस जाम मार खाणारेस माझ्या हातचा!
त्याला खाऊ घाला , पण इकडे पाकृ टाकायला विसरु णका बरं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 07/08/2010 - 18:49 नवीन
मस्त...केशर दुधात खलुन घातले तर चालेल का
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 07/08/2010 - 20:15 नवीन
अफलातून रेसीपी!!! सगळं साहित्य घरात होते. आत्ताच सेट करायला ठेऊन आले... संध्याकाळी कुल्फी!!! ढॅन्टॅडॅन!! :)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 07/09/2010 - 02:29 नवीन
गणपा: ही कृती या खालील व्हिडिओ च्या जवळपासची आहे, मी गेली २ वर्षे करतो आहे जमेल तेंव्हा (आणि खूप भाव मिळवून जातो लोकांना आवडली की ;)) तुमचं presentation नेहेमीप्रमाणेच आवडलं हेवेसांनल. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 07/09/2010 - 03:57 नवीन
शिसानविवि.
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Fri, 07/09/2010 - 04:10 नवीन
स्मिता
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 07/09/2010 - 05:44 नवीन
का रे का? :S
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 07/09/2010 - 07:59 नवीन
गणपा काय मस्त आहे कुल्फी. माझ्याकडे कुल्फीचे साचे आहेत. आता मी करणार ही रेसिपी.
  • Log in or register to post comments
ज
जे.पी.मॉर्गन Fri, 07/09/2010 - 08:42 नवीन
_/\_ जे पी
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Sun, 07/11/2010 - 15:31 नवीन
मस्त आहे ही पाकृ. मी नेहमी वर बहुगुणीने लिंक दिलेय तशी करते. पण ही जास्त छान दिसतेय. मुख्य म्हणजे कुल व्हीप वापरावे लागत नाही. :)
  • Log in or register to post comments
M
Madhubala गुरुवार, 10/25/2012 - 17:58 नवीन
म्र् रा थि मधे कस लिहाय् च ते सागा
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Mon, 05/06/2013 - 10:19 नवीन
उन्हाळ्यासाठी म्हणुन वर आणत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 05/06/2013 - 10:31 नवीन
अहाहाहाहाहहाह लाजवाब.
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी Mon, 05/06/2013 - 11:05 नवीन
अरारारारा!!!! आता फक्त उचला रे अन म्हणा "रामनाम सत्य है" =)) =))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 05/06/2013 - 12:02 नवीन
गणपा पूर्वीपासूनच दुष्ट आहे. ही रेश्पि हाच पुरावा.
  • Log in or register to post comments
P
Pearl Mon, 05/06/2013 - 12:04 नवीन
नेहमीप्रमाणे छान पा.कृ.... :) कुल्फी करून पहायला हवी.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा