कलादालन

अर्कचित्र : सलमान खान

Primary tabs

Image removed.
jagdish bhawsar

हो खरच...तो काहीसा तसाच दिसतो ...!

=)) =))

मस्तच!! पण एक शंका आहे: सलमानची एकूण ख्याती पहाता शरीर तुफान मोठं आणि डोकं अंमळ लहान असं हवं का त्याचं अर्कचित्रं? ;-)

jagdish bhawsar

हो तुमच बरोबरच आहे...पन मी त्याच्या चेहर्यात अर्क शोधण्याचा प्रयत्नं केला आहे

गणपा

हे ही छान जगदिश साहेब.

एक विनंती पाळलीच पाहीजे अस नाही :)
एका चित्रासाठी एक धागा काढण्या परीस एका धाग्यात किमान ५ चित्रं टाकत चला.

सहज

गणपा यांच्याशी सहमत आहे

jagdish bhawsar

गनपत भाऊ,मी तुमच्या भवना समजु शकतो.....

अमोल केळकर

मस्त चित्र

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

शुचि

अरे सलमान आणि क्लीव्हेज नाही दाखवलं तुम्ही? चित्रं छान.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

धनंजय

मस्तच.

पण गणपांच्या विनंतीपेक्षा उलट विनंती. अशाच प्रकारे एक-एक चित्र कलाकुसरीने काढत राहा, आम्हाला एक-एक चित्र दाखवत रहा.

पाच पक्वान्ने फतकन् ताटात एकत्र वाढली, तर एकही धड चवीने खाता येत नाही.

jagdish bhawsar

लाखातली एक बोलता आहात....धन्यावाद..!

चतुरंग

उघड्या अंगाचा दाखवून, सलमान आहे हे पटवण्यापेक्षा बटबटीत डोळे आणि नाकाची विशिष्ठ ठेवण दाखवून खानावळीतला कोणता मेंबर आहे हे सांगणे जास्त कौतुकास्पद! ;)

चतुरंग

सहज

रंगारावांशी सहमत.

काय पण शब्द आहे ... खानावळ! =)) =))

तिमा

उत्तम! सलमानचा स्त्रीलंपटपणा चेहेर्‍यात बरोब्बर उतरलाय. तो डोळा झक्कास!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

टुकुल

जबरदस्त रे...
तुम्ही अशी चित्र कशी काढता हे थोडक्यात सांगता का?

--टुकुल