Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मसाला ऑम्लेट.. केसू स्टाईल

क
केशवसुमार
Sat, 07/10/2010 - 19:24

प्रतिक्रिया द्या
8605 वाचन

💬 प्रतिसाद (27)
श
श्रावण मोडक Sat, 07/10/2010 - 21:40 नवीन
कधी येताय परत? जमवूया! म्हणजे तुमच्या हातचं फक्त हे ऑम्लेट खायचंय. भेटूया.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/10/2010 - 21:46 नवीन
(खांदेकरी)चतुरंग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sun, 07/11/2010 - 10:26 नवीन
अपेक्षीत होतंच. एक तरी 'संपादक' असा प्रश्न करणार हे ठाऊक होतं. :) म्हणूनच आधीच माझा अंतस्थ हेतू लिहून ठेवला होता: "म्हणजे तुमच्या हातचं फक्त हे ऑम्लेट खायचंय. भेटूया." थोडा कर्सर फिरवा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ध
धनंजय Sat, 07/10/2010 - 22:12 नवीन
अंड्याची पोळी तर मस्तच. क्वचितच खातो. पण मजा येते.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/10/2010 - 22:48 नवीन
चाटून पुसून साफ आणि मुखशुद्धी आणि विश्रान्तीसाठी तयारी हे आवडलं...
  • Log in or register to post comments
श
शानबा५१२ Sun, 07/11/2010 - 05:57 नवीन
अगदी हेच म्हणायच होत. पण ऑमलेट खुप कमी तिखट झाल असणार अस वाटत. आणि तो कांदा हीरवट कसा काय दीसतो? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
क
केशवसुमार Sun, 07/11/2010 - 11:49 नवीन
ती फोटोत दिसणारी मिर्ची आहे ना ती मिर्ची नाही मेक्सिकन बाँब आहे X( म्हणूनच लागणार्‍या साहित्यात मिर्ची आपापल्या ऐपती नुसार अस लिहीले आहे.. =P~ इथे भारतात मिळतात तसे वाळलेले कांदे फार कमी वेळा मिळतात, हिरवट पांढरे ओले कांदेच जास्त आणि स्वस्त मिळतात.. हा कांदा नुसता कच्च्चा खायला तिखट आणि उग्र लागतो 8}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२
श
शानबा५१२ Sun, 07/11/2010 - 18:41 नवीन
मला वाटल भारतात राहता म्हणुन विचारल. आणि अंड,ब्रेड व त्यावर/त्याबरोबर थंड काही पिण नाही आवडत. _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
र
रेवती Sat, 07/10/2010 - 23:50 नवीन
फोटू छान आलेत पण ऑम्लेटमध्ये बटाटाही घालतात ही माहिती नविन! ब्रझिलियन कोकोनट कुकीज छान दिसतायत! इथल्या ग्रोसरीत मिळतायत का ते पाहते. रेवती
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 07/11/2010 - 02:16 नवीन
बटर मध्ये खरपूस परतल्या मुळे केवळ अप्रतिम लागतो.. ट्राय करा.. (प्रयोगशील)केशवसुमार स्पॅनिश ऑम्लेट मध्ये पण बटाटा घालतात.. (माहितगार)केशवसुमार ब्रझिलियन कोकोनट कुकीज थोड्याफार भारतात मिळणार्‍या ब्रिटानीया कोकनट क्रन्चीज सारख्या लागतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/11/2010 - 06:04 नवीन
>> स्पॅनिश ऑम्लेट मध्ये पण बटाटा घालतात.. << हे मी पण खाल्लं आहे; एका मीटींगच्या वेळी माझ्या एका स्पॅनिश मैत्रिणीने सगळ्यांना 'टॉर्टीया' अर्थात स्पॅनिश आमलेटं खायला घातली होती. त्यात मश्रूम, ढोबळी मिरची असं काय काय होतं. अर्थातच लसूण, जिरं, वगैरे नव्हतंच ... पण बघायला तरी एकदम चोक्कस दिसतं आहे हे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वाती२ Sun, 07/11/2010 - 12:32 नवीन
यम्मी! माझा आवडता प्रकार. मी यात बारीक चिरुन कांदा, बटाटा, ब्रोकोली, पालक, ढब्बू मिरची, मश्रुम टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Mon, 07/12/2010 - 08:36 नवीन
बघायला तरी एकदम चोक्कस दिसतं चोक्कस शब्दाचा चोक्कस अर्थ वेगळा आहे. तुम्हाला चोख्खा ( चो... चिन मधल्या चि सारखा उच्चारायचा ) असे म्हणायचे आहे का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नितिन थत्ते Mon, 07/12/2010 - 13:01 नवीन
चोक्कस म्हणजे परफेक्ट/सही असाच अर्थ आहे ना? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
श
शिल्पा ब Sun, 07/11/2010 - 00:17 नवीन
आम्लेटात बटाटे? कशी काय चव लागते? केसू सोडून दुसरे कोणी केले असल्यास सांगा...चवीबद्दल. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Sun, 07/11/2010 - 00:20 नवीन
मस्त! पण भल्या पहाटे ११.३० ला उठल्यावर परत ब्रंच करून लगेच वामकुक्षी? सहीच! पाकृ खाली '(आडवा) केसु' अशी सही करा! ;)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 07/11/2010 - 02:26 नवीन
मस्त! आता "बैठकीला" जायचच आहे. उद्या काय करायचं हा प्रश्न होताच. केसुनी सोडवून टाकला! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 07/11/2010 - 02:53 नवीन
चालू द्या. लेखणीची धार सुर्‍या, काट्यांना चढते आहे हे सुखद (आणि स्वागतार्ह?) आहे. सन्जोप राव होगा कोई ऐसा कि जो 'गालिब' को न जाने शायर तो वो अच्छा है के बदनाम बहुत है
  • Log in or register to post comments
ग
गणपा Sun, 07/11/2010 - 02:54 नवीन
गुर्जी या विषयावर आपल्या सोबत बसुन काही टिप्स गोळा कराव्या म्हणतो एकदा ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/11/2010 - 11:46 नवीन
केसु...आम्लेटात बटाटे अजून काही खाल्ले नाही. पाहीन ट्राय करुन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 07/11/2010 - 18:07 नवीन
ब्बोलाऽऽऽऽऽ!!! अनंतकोटीब्रह्मांडनायक बल्लवाचार्य केसुगुर्जी की..... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sun, 07/11/2010 - 20:43 नवीन
खतर्नाक!!!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 07/11/2010 - 21:32 नवीन
_/\_ पण बटाटे??
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 07/12/2010 - 08:39 नवीन
बटाटे मला तरी आवडणार नाही ब्वॉ आम्लेटात. बाकी फोटु चांगले आहेत. पण पाककृतीत स्माईलीच जरा जास्तच झालेल्या मोहरीसारख्या लागताहेत. -Nile
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 07/12/2010 - 08:59 नवीन
हाफफ्रायची कृती येवु द्या...
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 07/12/2010 - 12:46 नवीन
असे छान छान कसे काय सुचते हो तुम्हाला? अंडे आणि काळा मसाला एकत्र काय सुंदर लागत असेल नै?? >:) ============ माउ
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 07/13/2010 - 05:50 नवीन
मस्त. करून बघेनच. त्याच्त्याच कृत्या करण्यापेक्षा नवीन रेसिपी ट्राय करायला आम्ही कधीही तयार असतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा