Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गाणी

क — क्रान्ति, Mon, 07/12/2010 - 15:53

प्रतिक्रिया द्या
3237 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रभो Mon, 07/12/2010 - 15:56 नवीन
मस्त!!!!! आठवली का हळूच माझ्या कानी कुजबुजलेली गाणी?
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 07/12/2010 - 16:02 नवीन
रचनेची मांडणी बदलली तर चक्क गझल होते . फारच छान. शब्द कसे चपखल बसलेत. भाव सुद्धा सुन्दर (प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात) शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/12/2010 - 16:11 नवीन
कितीतरी दिवसांनी एक सुंदर कविता आली. क्रांतीताई बर्‍याच दिवसांनी लिहिलेत, वाट बघण्याचे सार्थक झाले! चतुरंग
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 07/12/2010 - 18:10 नवीन
असेच म्हणतो. खूप दिवसांनी तुमची सुंदर कविता आली. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
त
तिमा Mon, 07/12/2010 - 16:23 नवीन
सुंदर कविता. शब्द, भावना,...... सर्वांनाच समतोल न्याय. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 07/12/2010 - 20:26 नवीन
फारच छान!! खूप दिवसांनी चांगली कविता वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 07/12/2010 - 23:30 नवीन
अशीच, पाहुन वाट युगांची सुकल्या कानां, मिठि घालूनी मंत्रस्वर स्रवणारी यावी चिंब चिंब भिजलेली गाणी
  • Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर Tue, 07/13/2010 - 05:27 नवीन
निळेसावळे ओले अंगण, तुझ्या नि माझ्या मनात श्रावण, रानोरानी, पानोपानी भिरभिरती भिजलेली गाणी || पुर्ण कविताच अतिशय छान !
  • Log in or register to post comments
S
sur_nair Tue, 07/13/2010 - 05:42 नवीन
खूपच छान. तुमच्या कवितेत इंदिराबाईंच्या कवितेतला हळुवार पण जाणवला.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 07/13/2010 - 06:57 नवीन
नेहमीप्रमाणेच जबरदस्त! केवळ क्लास लिहिलंय! संपूर्ण गझलच अप्रतीम. :) (प्यार हुवा..इकरार हुवा ची आठवण होते शेवटच्या कडव्यात) सहमत! बाकी मी विचारून विचारून थकलो.. पुस्तक कधी काढतांय??? :? राघव
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 07/13/2010 - 08:55 नवीन
येस्स्...मलाही तेच म्हणायचं आहे. ..पुस्तक कधी काढताय? मिपावरील सदस्यांत प्राजू ताईंनंतर आता तुमचे पुस्तक लवकर वाचावयास मिळो. तुमच्या आतापर्यंत वाचलेल्या बहुतेक सर्वच कविता खास होत्या. ही पण सुंदर. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
ज
जागु Tue, 07/13/2010 - 09:50 नवीन
खुप छान.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Tue, 07/13/2010 - 17:29 नवीन
कधीतरी निजलेली गाणी सांजवात होऊन तेवली ... सुरेख ! छान आहे कविता ...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/13/2010 - 19:42 नवीन
व्वा!! व्वा!! फार फार सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा