आरं आरं आबा आता वर्डप्रेस डॉट कॉमवर
💬 प्रतिसाद
(8)
श
शानबा५१२
Mon, 07/12/2010 - 16:54
नवीन
क माहाती नही पण विश्वास नाही बसत की हे ते पाटील आहेत!
त्यांच्याकडून अशी साइट व तीही वर्डप्रेसवर??????
_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Mon, 07/12/2010 - 16:57
नवीन
वर्डप्रेसडॉट कॉम म्हणल्यावर माहाबी इस्वास नै बसला.
पण वरच्या पत्यामुळंच इस्वास बसला.
त्यायला मिपाचं आमंत्रण द्यायला पाह्यजेन काय म्हणता ?
बाबुराव :)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 07/12/2010 - 17:02
नवीन
मी लोकसत्तात का इसकाळ कुठेतरी वाचलं होतं कि त्यांनी ब्लॉग सुरु केलाय म्हणून...ठीक आहे.
यामुळे काय समस्या सुटणार आहेत का? चालायचच.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Mon, 07/12/2010 - 17:39
नवीन
शरद रावांना पाटिल साहेब व यशवंतरावा समवेत दाखवुन आबा काय सुचवु पहातात?
- Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा
Mon, 07/12/2010 - 18:24
नवीन
महत्त्वाची गोष्ट आहे. कदाचित ते स्वतः ब्लॉग लिहित वाचत नसतीलही. पण एखादा सहायक ठेवला असेल. लोकांचा फीडबॅक त्यांना थेट मिळू शकतो. दुसर्या कुठल्याही माध्यमात हे शक्य नाही. येत्या काही वर्षांमध्ये ब्लॉगिंग हे केवळ शहरी भागात मर्यादित राहील असे वाटत नाही. इंटरनेट हे मोबाइल फोनसारखे स्वस्त आणि सर्वव्यापी व्हायला फार काळ वाट बघायची गरज नाही. या परिस्थितीत हे पाउल उचलणारा हा महाराष्ट्रातला पहिलाच मंत्री. त्यांचे अभिनंदन आणि ब्लॉगविश्वात स्वागत!
लोकांच्या प्रतिसादांवर ते काय ऍक्शन घेतात यावरुन अर्थातच त्यांची सिन्सीरिटी दिसून येईल. तोपर्यंत अभिनंदन करायला कुणाचीच हरकत नसावी!
आळश्यांचा राजा
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Tue, 07/13/2010 - 13:24
नवीन
असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 07/13/2010 - 14:22
नवीन
राजेसाहेबांचा उत्तम प्रतिसाद.
अदिती
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 07/12/2010 - 19:14
नवीन
मराठी नेते जागे होता आहेत म्हणायचे.राज्य सरकारने स्वतःची ब्लॉग साइट बनवून मंत्र्यांनी त्यावर ब्लॉग बनवले असते तर काही अर्थ होता.आता ट्विटरवर एक उघडा खाते.आणि तंबाखूचा बार भरला की ट्वीट करा सगळ्याना.
P = NP
- Log in or register to post comments