Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"पर्यावरण" संर्दभात झकास पंच लाईन पाहिजे आहे...

श
श्रीराजे
Tue, 07/13/2010 - 16:10
🗣 45 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13660 वाचन

💬 प्रतिसाद (45)
र
रामदास Tue, 07/13/2010 - 16:33 नवीन
कल्पना चांगली आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 07/13/2010 - 16:56 नवीन
'हिरवा साज' कसं वाटतं? :) जोक्स असाईड, हिरवा साज, हिरवा बाज भूमाईची राखू लाज आणि चित्र - गोलामध्ये एक पान.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 07/14/2010 - 03:57 नवीन
मी हिरवा माज असे वाचले! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
श
शिल्पा ब Tue, 07/13/2010 - 21:34 नवीन
झाडे लावा झाडे जगवा... जुनं असलं तरी अजूनही लागू होतंय *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे Wed, 07/14/2010 - 05:14 नवीन
अजुन येउ द्यात...
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/14/2010 - 05:32 नवीन
कमीत कमी पोल्युशन हेच उत्तम सोल्युशन झाडे लावा आणि झाडे जगवा पुढच्या पिढीला द्या स्वच्छ हवा अजुन काही सुचल्यास लिहीन :-)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 07/14/2010 - 05:35 नवीन
निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका हे कस वाटत? की टी शर्ट वर मावायच नाहि? योगेश २४ यांच्या लेखतल आहे. पाहिजे तर थोडी काटछाट करा. मला फार आवडल हे वाक्य. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
  • Log in or register to post comments
अ
अडगळ Wed, 07/14/2010 - 06:14 नवीन
प्रायोगिक : आणि झाडे नग्न झाली ऐतिहासिकः इथे गवताला भाले फुटतात रोम्यांटिक : झाडे लावा , झाडे जगवा , झाडे वाढवा , आडोसे मिळवा सामाजिकः मेधाने लावली झाडे चार झाडाला पाणी देई सरदार नरेंद्र त्यांचा राखणदार हिरवे झेंडे नर्मदेपार लोककला: सोसंना गं ऊन बाई श्रावणाचं, काळिज म्हणायचं का रावणाचं, सावलीत घ्या पाखरू, अन राया चला वृक्षारोपण करु.
  • Log in or register to post comments
श
श्रीराजे Wed, 07/14/2010 - 06:35 नवीन
लई भारी..वाक्य आहेत.. पण :? t-Shirt वर खुप मोठी वाटतील.. बघु ग्रुपला विचारतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
म
माउली Wed, 07/14/2010 - 07:04 नवीन
झाडे लावा , झाडे जगवा , झाडे वाढवा , आडोसे मिळवा....लय भारी.... <:P <:P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
ध
धमाल मुलगा Wed, 07/14/2010 - 16:50 नवीन
=)) =)) एक से बढकर एक हो! श्टेज कोन्चं म्हनायचं? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अडगळ
प
प्रचेतस Wed, 07/14/2010 - 06:17 नवीन
स्वप्न उद्याचे.. हरीत निसर्गाचे..... करू संवर्धन पर्यावरणाचे... घडवू राष्ट्र समृद्धिचे, सुखाचे....
  • Log in or register to post comments
म
मोहन Wed, 07/14/2010 - 06:18 नवीन
निसर्गाने तुम्हाला सृष्टी सौंदर्य दिले, तुम्ही निसर्गाला काय देणार ? मोहन
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 07/14/2010 - 06:32 नवीन
झाडे लावा, मजेत र्‍हावा Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
स
स्वछंदी-पाखरु Wed, 07/14/2010 - 06:41 नवीन
एक मूल,.....झाडे चार......... आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते... कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते... Image removed. पण... पंख पिंजर्‍यातच अडकलेले होते..........
  • Log in or register to post comments
म
माउली Wed, 07/14/2010 - 07:01 नवीन
झाडावर प्रेम करा.... झाडाखाली नको.... 8} 8} 8}
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 08:15 नवीन
झाडावर जाण्याऐवजी झाडाखालीच सोपं नाही का जाणार? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली
म
माउली Wed, 07/14/2010 - 08:37 नवीन
=D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
ज
ज्ञानेश... Wed, 07/14/2010 - 08:36 नवीन
अफलातून ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली
न
निखिलचं शाईपेन Wed, 07/14/2010 - 13:20 नवीन
झाडांखाली प्रेम करण्यासाठी आधी झाडांवर प्रेम करा.. All The Best ... -निखिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माउली
व
विजुभाऊ Wed, 07/14/2010 - 08:19 नवीन
Even In Dream Go green...... Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 08:51 नवीन
त्यांनी एवढं लिहिलंय मराठीत चालेल म्हणून तर द्या कि मराठी वाक्य... झाडे लावा उष्णता कमी करा. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 07/14/2010 - 10:23 नवीन
घ्या मराठीत हिरवी वने हिरवी मने Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
स
सन्दीप Wed, 07/14/2010 - 10:39 नवीन
उष्णता कुठे कमी करायची झाडावर की झाडाखाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब
श
शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 16:34 नवीन
ते तुमच्यावर सोपवतो.... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप
न
नगरीनिरंजन Wed, 07/14/2010 - 09:56 नवीन
"आम्ही सृष्टीचे शिलेदार करु धरती हिरवीगार" ***************************** अळवावरचे पाणी
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 10:49 नवीन
अजुन एक.. पर्यावरण छान उंच भारताची मान *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Wed, 07/14/2010 - 10:51 नवीन
झाडे वाचवा आणि स्वःताला वाचवा टि शर्ट वरः झाडे आणि वाचवा स्वता:ला वाचवा ह्या शब्दाचा फाँट साईज झाडे,आणि व स्वता:ला ह्या तिन्ही ओळिंपेक्षा मोठा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 07/14/2010 - 11:41 नवीन
झाडे लावा, नाहीतर चपला घालुन चालु पडा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
माउली Wed, 07/14/2010 - 12:38 नवीन
~X( ~X( ~X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ध
धमाल मुलगा Wed, 07/14/2010 - 16:50 नवीन
पंचलाईनसाठी तुकोबा महाराजांना शरण जा :) पंचलाईन खाली ब्लॉककोट्समध्ये दिली आहे :
वृक्षवल्ली आम्हा सोयरी...
(हो, हल्ली असं सपष्ट लिवावं लागतंय राव! काय इथं मिपाला हुप्पकर्मी छिद्रान्वेषक वाळव्या लागत चालल्यात.... मुद्द्याची बाब अशी शेफ ठेवावी लागतिया.) :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 07/14/2010 - 17:14 नवीन
झाडा झडती
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 07/14/2010 - 17:40 नवीन
वर मोठ्या अक्षरात वाचवाल तर वाचाल खाली - झाडे बाजूला मोठ्या झाडाचे आणि त्याला टेकून आरामशीर झोपलेल्या माणसाचे चित्र जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 07/14/2010 - 17:42 नवीन
झाडे लावलीच पाहिजेत मनसेच्या हुकुमावरून... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विकि Wed, 07/14/2010 - 18:16 नवीन
पंचलाईन-ऑक्सीजन. किंवा जगण्यासाठी आवश्यक प्राणवायू(टी शर्ट च्या बाजूला दोन तीन हिरवी झाडे दाखवा)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 07/15/2010 - 01:47 नवीन
एका ब्लॉग वर सापडले. फारच बोलके चित्र आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/15/2010 - 03:30 नवीन
एक जुनी फिल्म डिव्हीजनने बनवलेली कार्टुन फिल्म आठवली. एक मनुष्य झाडाखाली बसला असतो, दुसरा मनुष्य ते झाड तोडायला येतो. मग त्यांची झटापट होते, तेवढ्यात इतर लोक येतात. मधेच एक फळ त्या झाड तोडायला आलेल्या माणसाच्या डोक्यात पडते.... असो इतके वर्णन करायचा उद्देश, कोणाला ती फिल्म आठवत असेल व जालावर उपलब्ध असेल तर दुवा द्या व दुवा घ्या :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
व
विकास गुरुवार, 07/15/2010 - 19:45 नवीन
मी खूप शोधायचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. :( त्यात जेंव्हा एक "नतद्रष्ट" झाड तोडायला निघतो तेंव्हा त्यातील दुसरा साधा माणूस, त्यांच्या मारामारीत जबरा ओरडताना घेतला आहे. मग त्यांच्या डोक्यावर फळ पडते आणि डोळे उघडतात. मग सगळ्यांचा नाच देखील बघण्यासारखा आहे. :) मला पण दुवा मिळाला तर आवडेल. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
श
श्रीराजे गुरुवार, 07/15/2010 - 05:21 नवीन
खरचं चित्र खुप छान आहे.. t-Shirt च्या पाठीमागच्या बाजुस टाकण्यात काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
श
शिल्पा ब गुरुवार, 07/15/2010 - 06:21 नवीन
हो पण आधी त्या ब्लॉग वाल्याची परवानगी घ्या म्हणजे नंतर भानगड नको.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीराजे
म
माउली गुरुवार, 07/15/2010 - 07:49 नवीन
फारच छान...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
म
माउली गुरुवार, 07/15/2010 - 10:49 नवीन
हे चित्र आपल्याला कोणत्या ब्लॉग वर सापडले???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
ब
बरखा गुरुवार, 07/15/2010 - 14:42 नवीन
वाढवून झाडा॑चा हिरवा साज, आपलेच आयुष्य वाढवू आज.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Mon, 07/19/2010 - 10:31 नवीन
फेडुया धरतीमातेचे ऋण. वृक्षारोपण करुन.
  • Log in or register to post comments
ब
बेभान Mon, 07/26/2010 - 11:55 नवीन
१. हम दो हमारे दो : या वाक्या आधी/ नंतर/पुढे /वरती /खाली एक जोडी (पुरुष आणि स्त्री) दोन आपापल्या (त्यांनी लावलेल्या) झाडाखाली एकमेकांचे हातात हात धरून बसले आहेत. २. वरील संकल्पना वापरून "आमचा आधारवड" हे लिहून त्या खाली एक वृद्ध जोडपे बसले आहे. पंचलाईन कोणाला सुचली तर सांगा. ३. झाडे लावा कारण: आणि मग कारण एक, दोन, तीन,.... एक झाड त्याच्या आयुष्यात किती प्रदुषण कमी करते ते ही लिहा. ४. जर तुम्हाला तुमचे सगळे ऐकुन घेणारा, तुमच्याशी कोणत्याही गोष्टीवर वाद न घालणारा, तुम्हाला उन्हात सावली देणारा, मित्र हवा असेल तर: झाडे लावा. ५. मी माझा प्रत्येक वाढदिवस रोपे देवुन साजरा करतो. जरी करत नसाल तरी टी-शर्टद्वारे लोकांना ही idea देण्यात काहीच गैर नाही. ६. मी माझ्या बायकोवर आणि झाडांवर सारखेच प्रेम करतो. ७. झाडे लावा. झाडे जगवा. आनंद मिळवा. ८. तुमच्या मुलाच्या निरोगी/सुस्थ/आरोग्यदायी/निरामय भविष्यासाठी: झाडे लावा. ९. ते I love NY, LA, SD, त्याच फॉरमॅट मध्ये I love Trees. आठवतील/जमतील तसे टाकतो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा