काथ्याकूट * आनंदयात्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा * By मनस्वी · Wed, 04/02/2008 - 09:18 ">Wed, 04/02/2008 - 09:18 Primary tabs बघा वाढदिवस सुखाचा जावो. आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. Log in or register to post comments छोटा डॉन 04/02/2008 - 09:20 वाढदिवसाला माझ्याही शुभेच्छा ... मस्त एंजॉय कर ... बाकी "भेटवस्तूंचा खोका" रात्रीपर्यंत पाठवून देतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... Log in or register to post comments प्रशांतकवळे 04/02/2008 - 09:30 वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रशांत. Log in or register to post comments धमाल मुलगा 04/02/2008 - 09:42 आ॑द्या, लेका आज तुझा वाढदिवस? तुला जावळीच॑ खोर॑ भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! मस्त मजा कर. ये दिन तुम्हारा है ठाकूर...जियो जी भर के!!!! Log in or register to post comments विजुभाऊ 04/02/2008 - 12:58 प पू . श्री श्री श्री आनन्दयात्रीजीना आमच्या अमाप शुभेच्छा.... आपले राष्ट्रवादी ......विजुभौ बारामतिकर( सध्या) Log in or register to post comments मुक्तसुनीत 04/02/2008 - 09:46 अनेकानेक शुभेच्छा ! Log in or register to post comments विजय आचरेकर 04/02/2008 - 09:46 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...... Log in or register to post comments मदनबाण 04/02/2008 - 09:53 आपल्या आयुष्यात सदैव आनंद भरुन राहो आणि दु:खाची कधीही भेट न घडो हीच शुभेच्छा ! (आपला सदैव आनंदी) मदनबाण Log in or register to post comments प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/02/2008 - 10:03 आनंदयात्रीच्या आयुष्यात नुसता आनंद भरभरुन वाहु दे !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! गाववाला प्रा.डॊ. दिलीप बिरुटे Log in or register to post comments आनंदयात्री 04/02/2008 - 10:24 अनपेक्षित अन खुप आनंददायी ! :) मिपाकरांना अनेक धन्यवाद ! आजच्या आनंदयात्रेची ही अशी सुरुवात .. अविस्मरणीय. Log in or register to post comments शरुबाबा 04/02/2008 - 12:20 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...... Log in or register to post comments विसोबा खेचर 04/02/2008 - 13:19 Log in or register to post comments डॉ.प्रसाद दाढे 04/02/2008 - 13:52 मी खर॑ म्हणजे तात्या॑च्याच शुभेच्छा॑ची वाट पाहात होतो..;) (मित्रहो, तात्या॑चा खट्याळ हसणारा फोटोसुद्धा पाहण्यासारखा असतो.)असो, आन॑दयात्रीस आमच्याही शुभेच्छा! Log in or register to post comments गमत्या 04/02/2008 - 14:42 प्रिय आन॑दयात्री, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...... तुझाच, मोठा भाऊ श्री उर्फ.. गमत्या Log in or register to post comments चतुरंग 04/02/2008 - 16:25 आनंदयात्रा अशीच चालू रहावी ही सदिच्छा! चतुरंग Log in or register to post comments स्वाती राजेश 04/02/2008 - 16:31 वाढदिवसाच्या शुभेच्छा Log in or register to post comments ब्रिटिश टिंग्या 04/02/2008 - 19:05 आमच्याही. (शुभेच्छुक) टिंग्या Log in or register to post comments प्राजु 04/02/2008 - 19:08 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com Log in or register to post comments सुधीर कांदळकर 04/02/2008 - 19:41 माझ्याहि. सुधीर कांदळकर. Log in or register to post comments
छोटा डॉन 04/02/2008 - 09:20 वाढदिवसाला माझ्याही शुभेच्छा ... मस्त एंजॉय कर ... बाकी "भेटवस्तूंचा खोका" रात्रीपर्यंत पाठवून देतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है ..... Log in or register to post comments
धमाल मुलगा 04/02/2008 - 09:42 आ॑द्या, लेका आज तुझा वाढदिवस? तुला जावळीच॑ खोर॑ भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !!! मस्त मजा कर. ये दिन तुम्हारा है ठाकूर...जियो जी भर के!!!! Log in or register to post comments
विजुभाऊ 04/02/2008 - 12:58 प पू . श्री श्री श्री आनन्दयात्रीजीना आमच्या अमाप शुभेच्छा.... आपले राष्ट्रवादी ......विजुभौ बारामतिकर( सध्या) Log in or register to post comments
विजय आचरेकर 04/02/2008 - 09:46 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...... Log in or register to post comments
मदनबाण 04/02/2008 - 09:53 आपल्या आयुष्यात सदैव आनंद भरुन राहो आणि दु:खाची कधीही भेट न घडो हीच शुभेच्छा ! (आपला सदैव आनंदी) मदनबाण Log in or register to post comments
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/02/2008 - 10:03 आनंदयात्रीच्या आयुष्यात नुसता आनंद भरभरुन वाहु दे !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! गाववाला प्रा.डॊ. दिलीप बिरुटे Log in or register to post comments
आनंदयात्री 04/02/2008 - 10:24 अनपेक्षित अन खुप आनंददायी ! :) मिपाकरांना अनेक धन्यवाद ! आजच्या आनंदयात्रेची ही अशी सुरुवात .. अविस्मरणीय. Log in or register to post comments
डॉ.प्रसाद दाढे 04/02/2008 - 13:52 मी खर॑ म्हणजे तात्या॑च्याच शुभेच्छा॑ची वाट पाहात होतो..;) (मित्रहो, तात्या॑चा खट्याळ हसणारा फोटोसुद्धा पाहण्यासारखा असतो.)असो, आन॑दयात्रीस आमच्याही शुभेच्छा! Log in or register to post comments
गमत्या 04/02/2008 - 14:42 प्रिय आन॑दयात्री, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...... तुझाच, मोठा भाऊ श्री उर्फ.. गमत्या Log in or register to post comments
चतुरंग 04/02/2008 - 16:25 आनंदयात्रा अशीच चालू रहावी ही सदिच्छा! चतुरंग Log in or register to post comments
प्राजु 04/02/2008 - 19:08 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com Log in or register to post comments
वाढदिवसाला माझ्याही शुभेच्छा ...
मस्त एंजॉय कर ...
बाकी "भेटवस्तूंचा खोका" रात्रीपर्यंत पाठवून देतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रशांत.
आ॑द्या, लेका आज तुझा वाढदिवस?
तुला जावळीच॑ खोर॑ भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!
मस्त मजा कर. ये दिन तुम्हारा है ठाकूर...जियो जी भर के!!!!
प पू . श्री श्री श्री आनन्दयात्रीजीना आमच्या अमाप शुभेच्छा....
आपले राष्ट्रवादी ......विजुभौ बारामतिकर( सध्या)
अनेकानेक शुभेच्छा !
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
आपल्या आयुष्यात सदैव आनंद भरुन राहो आणि दु:खाची कधीही भेट न घडो हीच शुभेच्छा !
(आपला सदैव आनंदी)
मदनबाण
आनंदयात्रीच्या आयुष्यात नुसता आनंद भरभरुन वाहु दे !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
गाववाला
प्रा.डॊ. दिलीप बिरुटे
अनपेक्षित अन खुप आनंददायी !
:)
मिपाकरांना अनेक धन्यवाद !
आजच्या आनंदयात्रेची ही अशी सुरुवात .. अविस्मरणीय.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
मी खर॑ म्हणजे तात्या॑च्याच शुभेच्छा॑ची वाट पाहात होतो..;) (मित्रहो, तात्या॑चा खट्याळ हसणारा फोटोसुद्धा पाहण्यासारखा असतो.)असो, आन॑दयात्रीस आमच्याही शुभेच्छा!
प्रिय आन॑दयात्री,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
तुझाच,
मोठा भाऊ
श्री उर्फ.. गमत्या
आनंदयात्रा अशीच चालू रहावी ही सदिच्छा!
चतुरंग
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमच्याही.
(शुभेच्छुक) टिंग्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
माझ्याहि.
सुधीर कांदळकर.