नाव सुचत नाही.
💬 प्रतिसाद
(6)
म
मनीषा
गुरुवार, 07/15/2010 - 06:35
नवीन
फुलवेल मी; फूलणे न फुलणे,
माझ्या हाती नसे,
जरी मनास न भावले;
तरी मातीशी ईमान असे
वा !!! सुरेख
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
गुरुवार, 07/15/2010 - 08:52
नवीन
नाव काहिही असू देत. सुरेख कल्पना ! कविता आवडली !
- Log in or register to post comments
आ
आंबोळी
गुरुवार, 07/15/2010 - 08:59
नवीन
कविता आवडली... कल्पना छान आहे....
लवकरच विडंबने यायला हरकत नाही....
पहिल्या फटक्यात सुचलेल्या ओळी:
दाखऊनी तो फोटु*, फाट्यावरी,
अविरत मारत राहिला,
* : चपलांचा फोटो.
आंबोळी
- Log in or register to post comments
ज
जागु
गुरुवार, 07/15/2010 - 09:05
नवीन
छान. आवडली.
- Log in or register to post comments
प
पक्या
गुरुवार, 07/15/2010 - 09:33
नवीन
>>नाव सुचत नाही.
'कर्म' हे नाव मला योग्य वाटत आहे.
बाकी, कविता छानच.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 07/15/2010 - 10:46
नवीन
'कर्म'
नाही हो. हे शिर्षक मला ही सुचल होत, पण जो भाव कवितेते आहे तो दाखवणारा एक ही शब्द निदान मला तरी नाही सुचला.
मनिषा, जागु, निरन्जन, आणी शिर्षक सुचवल्या बद्दल पक्या तुम्हा सर्वांचे आभार!
आम्बोळी दोन ओळी छानच !
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
- Log in or register to post comments