किती सुखाचे असेल
💬 प्रतिसाद
(16)
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/15/2010 - 14:01
नवीन
मस्त ग तै !
आवडली एकदम कविता :)
वेडा फकीर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
सागर
गुरुवार, 07/15/2010 - 14:35
नवीन
क्रान्ति,
सुंदर कविता
समर्पक रुपके वापरली आहेत.
खास करुन
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?
या कडव्यात तर तुम्ही प्राण ओतला आहे :)
येऊन द्यात अजून....
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/15/2010 - 14:36
नवीन
आवडली कविता.....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 07/15/2010 - 14:39
नवीन
२, ६ विशेष उल्लेखनीय!
- Log in or register to post comments
म
मीनल
गुरुवार, 07/15/2010 - 15:37
नवीन
सहमत
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
- Log in or register to post comments
प
प्रभो
गुरुवार, 07/15/2010 - 14:52
नवीन
आवडली!!
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 07/15/2010 - 15:05
नवीन
दुर्दैवाने आज इतकंच म्हणता येतंय. एरवी तुमच्या कविता अप्रतिम असतात. विशेषतः ३ या कवितेत बसत नाही असं वाटलं.
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 07/15/2010 - 15:05
नवीन
सुन्दर गझल.
=D> =D> =D> =D> =D>
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 07/15/2010 - 15:09
नवीन
मस्तच कविता...
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 07/15/2010 - 15:48
नवीन
तुझ्या कविता येण्याची वाट बघत असते.
ही कविताही छानच आहे.
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?
हे ग्रेट!
रेवती
- Log in or register to post comments
ट
टुकुल
गुरुवार, 07/15/2010 - 16:00
नवीन
जबरदस्त कविता/गझल.
--टुकुल
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 07/15/2010 - 16:14
नवीन
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!
खूपच छान !!
सुंदर आहे गझल .
- Log in or register to post comments
न
निरन्जन वहालेकर
Fri, 07/16/2010 - 03:37
नवीन
अतिशय सुन्दर ! अप्रतिम ! !
- Log in or register to post comments
अ
अजय जोशी
Mon, 08/02/2010 - 17:08
नवीन
क्रांति,
फारच सुन्दर गझल. आजची सायंकाळ चांगली जाणार.
शुभेच्छा!
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Fri, 08/20/2010 - 04:57
नवीन
स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!
वा! व्वा!
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 08/20/2010 - 06:37
नवीन
नेहमी प्रमाणेच. :)
गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?
तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे
घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!
............. हे खास!
- Log in or register to post comments