एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक
💬 प्रतिसाद
(9)
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 07/15/2010 - 20:54
नवीन
संपादकच दोन्ही बाजूंनी लिहायला लागले (आणि त्यांनी विडंबन, पाककृती याही काबीज केल्या) तर सामान्य जालकंटकाने जावे कुठे म्हणतो मी...
बाकी विविडंबन छान.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/15/2010 - 21:01
नवीन
एग्ग-जॅक्टली ... आमच्यासारख्यांनी करायचं काय? आणि रंगराव, तुम्ही कुरूप वेडे कधीपासून? तो मान आम्हां जालकंटकांचा!!
विडंबन एकदम केशवसुमार-स्टाईल! झ्याक!!
अदिती
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 07/15/2010 - 21:06
नवीन
हेच म्हणतो. बाकी दोन्ही बाजुने काड्या टाकायची कल्पना भारी की नाही? इथुन नाहीतर तिथुन पेटेल. मग पाध्यांची खाज पण भागेल का?
बाकी विविडंबन ठीक.
-Nile
- Log in or register to post comments
क
केशवसुमार
गुरुवार, 07/15/2010 - 21:18
नवीन
मी नव्हेच म्हणायचा पण कंटाळा आलाय..
बाकी तुमचा गैरसमज... चालू देत..
(तोमीन)केशवसुमार
बाकी विविडंबन छान..
धधन्यवाद!
(आभारी)केशवसुमार
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 07/15/2010 - 20:55
नवीन
काल काथ्याकूट, आज विडंबनांचा पाऊस!!
केसुशेठ, तुमच्या विडंबनावर पाध्यांची टाच येईल हां सावध रहा! ;)
बाकी विडंबन लै भारी!!
(कुरूप वेडा)चतुरंग
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 07/15/2010 - 21:23
नवीन
बर्र...!
- Log in or register to post comments
क
केसुरंगा
गुरुवार, 07/15/2010 - 21:25
नवीन
आमचीच कविता घेतली आणि तरिही आमच्याच विरुद्ध फस्क्लास विडंबन, तेही आमच्याच पाठोपाठ?
ये ब्बात!! =D>
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 07/15/2010 - 21:27
नवीन
:-)
- Log in or register to post comments
क
क्रेमर
गुरुवार, 07/15/2010 - 21:45
नवीन
चै चा चौ करा.
_________________
बाकी चालू द्या.
- Log in or register to post comments