Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करा कविता : स्पर्धा

व
विजुभाऊ
Fri, 07/16/2010 - 08:20
🗣 14 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4378 वाचन

💬 प्रतिसाद (14)
अ
अवलिया Fri, 07/16/2010 - 08:36 नवीन
लिहिता जरा हटके, पडले अधिकारीक फटके, रागावुन विचारता लटके , दिले धोरणाचे झटके, वाजवु नका रिकामे मटके, जो भी बोलना बोलो मुंह मिटके , नही तो रख देंगे तुम्हे कुटके, हातापायावर असे दिले चटके, बसलो शांत खाउन दोन गुटके, काय करु नशीबच फुटके --अवलिया
  • Log in or register to post comments
श
शेखर Fri, 07/16/2010 - 08:55 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणपा Fri, 07/16/2010 - 11:15 नवीन
जबरान नान्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
स
सागर Fri, 07/16/2010 - 08:40 नवीन
विजुभाऊनी सुचवलेले शक्यतो सर्व शब्द वापरुन केलेला हा एक प्रयत्न माझी प्रिया हटके , लावते मला फटके , मी तिला लटके , कमरेचे तिच्या झटके , पाहुनि मी मटके, मारी डोळे मिटके , ती मला कुटके , म्हणून मी सटके, ( येथे कटके चे सटके केले) प्रेम केले रटके , फाटले आभाळ टोटके, बसले प्रेमभंगाचे चटके, पडले जरी पटके , खाऊनी मस्त गुटके नशीब माझे फुटके भांडेच त्याचे गळके ;)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/16/2010 - 09:24 नवीन
तुम्हाला ते गाणं माहित्ये का? लटका दिखा हमने झटका लगा दिया तुमने टॅडा, हो तुम को टडा मटका के चल दिया हम तो, खटका हुआ है क्यूं तुम को, टॅडॅ, ओ तुम को टॅडॅ अदिती
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 07/16/2010 - 09:32 नवीन
मलाही हेच गाणे आठवले ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मेघवेडा Fri, 07/16/2010 - 10:49 नवीन
'टॅडा/टॅडॅ' हा त्या गीतातलाच एक शब्द आहे हे आज कळलं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/16/2010 - 10:58 नवीन
आणि हे म्हणे कानसेन! :p अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
न
नेहमी आनंदी Mon, 07/19/2010 - 08:56 नवीन
हटके हटके चटके, लटके ,झटके ,पटके मटके, मिटके ,टॊटके कुटके ,कटके ,रटके , , गुटके , फुटके :T :T
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 07/19/2010 - 10:19 नवीन
मला तर सलमानच्या "प्यार किया तो डरना क्या" मधल तुमपर हम है अटके यारा दिल भी मारे झटके क्यो की तुम हो हटके. हे गाणं आठवलं, पुर्ण गान्यात विजुभाऊंना जवळपास हवे ते सगळे "टके" आहेत. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 07/19/2010 - 13:47 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
ज
जाई अस्सल कोल्हापुरी Wed, 07/21/2010 - 09:00 नवीन
..कोल्हापुरी मिसळ.....चव तिची हटके ....आठवण जरी आली ना ,तरी जीभ मारते मस्त मिटके ....चरचरीत रस्सा,मटकी,वर कांदा कोथिंबीर लिंबू मारके.. आठवतात ते रविवार आणि .....मिसळ कोल्हापुरी हटके.. ..खोबरे,कांदा,तीळ....,गरम मसाला कुटके... मिसळीत घातला असतो ....वाट वाटके-वाट वाटके... वास खमंग..कुरकुरीत फरसाण...मस्त शेव आणि वर तर्री चे तरंग.. .....मस्सालेदार......चट्टकदार ..झणझणित ...मिसळ कोल्हापुरी हटके ..छोटीशी जागा,७-८ टेबले आणि कोपऱ्यातले ते मटके फुटके... ...जागा मिळवण्यासाठी धडपड......भांडण,वादावादी आणि अर्वाच्य शाब्दिक फटके ....फक्त 'मिसळीसाठी'...लोकांचा एवढा दिमाग सटके? ...अहं...अरे असतेच तशी ती ...मिसळ कोल्हापुरी हटके! ..गरम मिसळ....जिभेला बसतात मस्त चटके .. ...मसालेदार चवीने .....तोंडभर तिखट तिखट झटके ...रविवारची सकाळ...किंवा असोत उशिरा पर्यंतची ती नाटके.. .. पोट्,मन्,आणि मन कस ..'त्रुप्त' करते...मिसळ कोल्हापुरी हटके १५ ओळीन्ची मर्यादा.....एका ओळीने ओलान्डली आहे... माफीची चुकी असावी....आपल्..चुकीची माफी असावी.. ;)
  • Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार Wed, 07/21/2010 - 23:14 नवीन
चोरगेंची आठवण आली बघा!! उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
ए
एक Wed, 07/21/2010 - 23:23 नवीन
दुनियेचे खाता फ़टके मेंदूस लागती झटके चल काम करुया हटके विसरून नशीब हे फ़ुटके! पायाला आपुल्या चटके नाही हाती काही मटके कर्जाचे लक्तर लटके पण आगे बढुया रटके ! भले रस्त्यावर कुणी पटके अगणित काटे - कुटके जगणार ना गुटके - कटके.. जग जिंकू खुदको मिटके !! प्रीती. हिने सदस्यनाम घेतलं आहे पण अजून तिला काही पोस्ट करता येत नाही आणि ख.व ची सोय सुद्धा मिळाली नाही आहे. संपादक, प्लिज जरा बघता का? तिच्या सदस्यनामा साठी मला व्य.नि करावा. -एक.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा