Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सेझ : कंपनी सरकार की नवे वतनदार ???

भ
भाऊ पाटील
Fri, 07/16/2010 - 14:13
🗣 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2053 वाचन

💬 प्रतिसाद (6)
आ
आळश्यांचा राजा Fri, 07/16/2010 - 20:51 नवीन
मला तर वाटते की हे विधेयक भारताच्या सार्वभौम घटनेलाच आव्हान देते आहे.
बातमीवरून असंच वाटतंय. तसं असेल तर कायदा अवैध ठरेल. असला मूर्खपणाचा कायदा कुणी ड्राफ्ट करेल असं वाटत नाही. पण मूळ विधेयक पाहिलं पाहिजे. काही दुवा आहे का? आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
M
Manoj Katwe Sat, 07/17/2010 - 03:20 नवीन
हि पहा नाण्याची एक बाजू, http://www.sezindia.nic.in/about-introduction.asp इथे मात्र खूप उदोउदो केला आहे ह्याचा (खरं काय आणि खोटं काय ते काय कळत नाय ) मात्र ह्यावर उहापोह व्हायला पाहिजे असे मनोमन वाटते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
अ
अप्पा जोगळेकर Wed, 07/21/2010 - 06:21 नवीन
हे भयंकर वाटतंय. मटामध्ये क्रेडिबल बातम्या येतात असं गृहीत धरतोय. हे इतकं भयंकर आहे की सगळीकडे नुसता गदारोळ झाला पाहिजे. पण 'निखिल वागळे' सोडून इतर कुठे हा गदारोळ दिसत नाहीये. काय प्रकार आहे ? मला तर वाटते की हे विधेयक भारताच्या सार्वभौम घटनेलाच आव्हान देते आहे. +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आळश्यांचा राजा
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 07/17/2010 - 05:41 नवीन
माझि एक शंका आहे......एव्हढे जर अमर्याद अधिकार असतिल तर त्याचा फायदा घेत सेझ मधे कुणी धर्मांतराचा कार्यक्रम राबवेल का?वा कुठला असामाजिक तत्व असलेला कार्यक्रम राबवेल का?..आणी समजा असे केले तर त्याला कुणी कसे रोखु शकेल?
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 07/17/2010 - 06:27 नवीन
इतक्या मोठ्या समस्येत हे 'काहीतरीच'! काहीतरीच कसे..इस्लाम,इसाइ,व बुध्द हे धर्म विस्तार वादी कार्यक्रम राबवत असुन राज्यसत्ता काबिज करु लागले आहेत..काश्मीर,नागा,यु.पी, मिझोराम..ही उदाहरणे आहेत लाखोंच्या संख्येने धर्मांतरे होत आहेत...सा~यांचे उद्दिष्ट राज्यकर्ती जमात होणे हाच आहे....
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 07/21/2010 - 08:28 नवीन
बातमी वाचून तर 'भारताची संयुक्त संस्थाने' असे शब्द डोळ्यासमोर नाचू लागले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा