Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पेप्पर चिकन

ग
गणपा
Sat, 07/17/2010 - 07:44

प्रतिक्रिया द्या
9339 वाचन

💬 प्रतिसाद (19)
य
यशोधरा Sat, 07/17/2010 - 07:57 नवीन
अतिशय दुष्ट माणूस! इतरांना छळण्यात काय आनंद मिळत असेल काय माहिती! :) मस्त, मस्त, मस्त.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Sat, 07/17/2010 - 18:19 नवीन
अतिशय &*$%&*$% माणूस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ह
हरकाम्या Sun, 07/18/2010 - 13:52 नवीन
=D> अगदी " नेमका " प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
श
शिल्पा ब Sat, 07/17/2010 - 08:02 नवीन
सोय सॉस नाही टाकला तर चालेल का? चवीत कितपत फरक पडेल? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दिपक Sat, 07/17/2010 - 08:04 नवीन
तेरे हाथ मुझे दे दे गणपा ! Image removed. :-)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/17/2010 - 08:05 नवीन
काय लिलया बनवुन दाखवता हो तुम्ही. एखाद्याला वाटायचे स्वयंपाक इज नो बिग डील. :-) गणपाजी तुम्ही एकदा कधीतरी फसलेली रेशीपी लेख पण टाका राव. :P
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sat, 07/17/2010 - 08:13 नवीन
साला गणपा म्हणजे जादुगर आहे, कसला क्लीन स्वयंपाक करतो रे भौ. गणपाचे धागे खरेतर आम्ही त्याच्या पुर्वतयारी आणि मधल्या स्टेप्सचे फोटो पाहण्यासाठी बघतो. >>एखाद्याला वाटायचे स्वयंपाक इज नो बिग डील. +१, १००% सहमत ... >>गणपाजी तुम्ही एकदा कधीतरी फसलेली रेशीपी लेख पण टाका राव. हॅ हॅ हॅ. ह्यावरुन आम्हाला एक आठवले. एकदा काय की म्हणे गणपाने 'अंडी उकडायला' ठेवली होती गॅसवर. काही कारणाने गॅस बंद झाला व पाणी गरम न झाल्याने अंडी उकडलीच गेली नाहीत. हीच बहुतेक गणपाची फसलेली रेशिपी असावी ;) ( ही बाब खुद्द आम्हाला गणपानेच चॅटवर सांगितली असली तर आता ह्याचे 'पुरावे' देणे शक्य नाही ) ;) ------ ( गणपाचा फॅन ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ज
जागु Sat, 07/17/2010 - 08:08 नवीन
गणपा मस्तच आहे रेसिपी. उद्याच करुन पाहते.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 07/17/2010 - 08:33 नवीन
हम्म्म्म्म्म्म्म्म साला आम्ही शाकाहारी असुनही ह्या गणपाचे 'अभक्ष' धागे त्याच्या सजावटीसाठी आणि हातोटीचे फोटो बघण्यासाठी उघडतो. शाकाहारी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sat, 07/17/2010 - 12:44 नवीन
साला आम्ही शाकाहारी असुनही ह्या गणपाचे 'अभक्ष' धागे त्याच्या सजावटीसाठी आणि हातोटीचे फोटो बघण्यासाठी उघडतो.
सहमत!!! (शाकाहारी)मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
च
चतुरंग Sat, 07/17/2010 - 18:26 नवीन
(भूत'दयावान')चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
क
कच्चा पापड पक्… Sat, 07/17/2010 - 11:48 नवीन
मस्त ****** झकास******* अप्रतिम ********* =P~ कच्चा पापड
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/17/2010 - 12:02 नवीन
=P~ अवांतर - आंतरजालावर मिर्‍या कशा वाटाव्यात ते गणपाभौंकडून शिका लेको, असं वाक्य टाकण्याचा जबरदस्त मोह झाला होता ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 07/17/2010 - 12:09 नवीन
आम्ही काय बोलणार. उद्याचा चखना मेनु फिक्स झाला. Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 07/17/2010 - 12:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 07/17/2010 - 16:13 नवीन
.. डिक्श्णेरी काढून, छान, अप्रतिम, अजोड, उत्तम, सरस, खल्लास, इ., इ., सबुदांना समानार्थी सबुद शोधतोय.. त्याचे काय हाय, आम्च्या गण्याच्या पाकॄ ना दाद देता देता सालंत शिकंवलेले सगले सबुद संपले.. (फेटा उडवन्याची 'इस्मायली' म्या सोदलेय.. तीच देतो आता: @ ^ ^ ^ ^ = ) ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 07/18/2010 - 14:28 नवीन
..... वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रभो Sun, 07/18/2010 - 18:02 नवीन
लढ बाप्पू....मस्त रे गणा... :)
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Wed, 07/21/2010 - 15:33 नवीन
क्या बात है...................गणपाशेठ अपेयपान करताना आमची आवडती डिश. ईतकी सोपी असेल असं वाटलं नव्हतं. करायलाच हवी. लगे रहो. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा