Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वारी

र — राजेश घासकडवी, Sat, 07/17/2010 - 15:13

प्रतिक्रिया द्या
3751 वाचन

💬 प्रतिसाद (20)
द
दत्ता काळे Sat, 07/17/2010 - 15:33 नवीन
कविता आवडली. काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या - हे कडवं विशेषकरुन आवडलं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 07/17/2010 - 15:39 नवीन
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना हे आवडलं.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 07/17/2010 - 16:26 नवीन
मस्त आहे >>>आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची हे वाचून डोळे पाणावले.कंठ दाटून आला. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/17/2010 - 16:32 नवीन
मस्तच, छान काव्य! (म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sat, 07/17/2010 - 17:44 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
आ
आळश्यांचा राजा Sun, 07/18/2010 - 07:37 नवीन
म्हटलं तर पंढरीची वारी म्हटलं तर भारतवारीनंतर मनात उठणार काहूर असं दोन्ही साधलं आहेस
छान! आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मिसळभोक्ता Mon, 07/19/2010 - 19:06 नवीन
काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या संदर्भः शिवाजी-अफझलखान भेट ? प्राजेश वारीघडवी ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/17/2010 - 16:52 नवीन
पंढरीची वारी एकदम मस्तच...! असेच येत जा दिंडीला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
क्रेमर Sat, 07/17/2010 - 18:20 नवीन
नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर
मस्त! _________________ बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/18/2010 - 18:33 नवीन
अगदी ... गुर्जी, तुमची कविता आवडलीच! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर
स
सहज Sat, 07/17/2010 - 18:24 नवीन
मस्त!!!
  • Log in or register to post comments
म
मीनल Sat, 07/17/2010 - 18:51 नवीन
हाय क्लास. खूप खूप आवडली वारी. =D> मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 07/17/2010 - 18:58 नवीन
सुरेख वारी! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 07/17/2010 - 20:11 नवीन
वा !! छान कविता.. आवडली. -- लिखाळ. देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/17/2010 - 22:16 नवीन
सुरेख कविता. शब्दांच्या द्विरुक्तीतून साधलेली नादमयताही मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 07/17/2010 - 22:59 नवीन
चांगली जमलीय... अवांतर : हम्म्म.. आता पल्याड जायची वेळ जवळ आलेली दिसते...
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 07/18/2010 - 12:19 नवीन
वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी खूपच छान .. सुरेख आहे वारी !
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 07/18/2010 - 21:23 नवीन
छान!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 07/19/2010 - 12:43 नवीन
हम्म छान कविता. वारी संपताना मेंदूतला केमिकल लोचा बरोब्बर उतरला आहे कवितेतून. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 07/19/2010 - 16:36 नवीन
कविता आवडली . "वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी" =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा