Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पालेभाजी - अंबाडी

ज
जागु
Sat, 07/17/2010 - 18:56

प्रतिक्रिया द्या
6807 वाचन

💬 प्रतिसाद (13)
र
रेवती Sat, 07/17/2010 - 22:54 नवीन
माझी आवडती भाजी! भाकरीबरोबर भन्नाट लागते! जागुतै, तुझी भाजी करण्याची पद्धत वेगळी आणि आमटीच्या अंगाने जाणारी दिसते. मला ती नविनच समजली. मी जी करते ती साधारण गोळा भाजीच्या जवळ जाणारी आहे. भाजी उकडून घेतल्यावर अतोनात आंबट असेल तर थोडी पिळून घावी लागते. थोडे बेसन लावून मग शिजलेली कणी घालते बाकी कृती सेम! पानात वाढून घेतल्यावर त्यावर जास्तीची लसणीची फोडणी करून घालते. एवढ्यात ही भाजी मिळाली तर बघते. करायलाच हवी! :) रेवती
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Sat, 07/17/2010 - 23:09 नवीन
रेवतीताई तुम्ही पण तुमची कृती इथेच डिटेलमध्ये लिहा म्हणजे दोन्ही प्रकारे भाजी करून बघता येईल. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सहज Sun, 07/18/2010 - 07:20 नवीन
रेवतीताई म्हणतात तशी बेसन, गुळ असलेली अंबाडीची गोळा भाजी माहीत आहे. पण ही आमटी पण छान पौष्टीक वाटते आहे. धन्यु!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
प
प्रभो Sun, 07/18/2010 - 18:10 नवीन
येस्स.....माझी आई पण अशीच बनवते..... माझी आवडती भाजी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
आ
आशिष सुर्वे Sun, 07/18/2010 - 07:12 नवीन
गावी गेल्यावर माझी आजी ही भाजी करून खाऊ घालायची.. एकच फरक होता, लाल मिरच्यांऐवजी ती हिरव्या मिरच्या टाकायची.. तांदळाच्या भाकरीबरोबर्र एकदम सरस लागते ही भाजी. मी लसूण खायला टाळाटाळ करायचो तेव्हा आजी म्हणायची.. ''खा बावा, लसनीने हाडं मजबूत होतात..'' ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ज
जागु Mon, 07/19/2010 - 07:36 नवीन
रेवती खरच तुमची रेसिपीही टाका. सहज, शिल्पा धन्यवाद. प्रभो बर झाल तुम्ही लिहीलत की तुमची आई पण अशिच बनवते. नाहीतर म्हटल मी काय वेगळच केल की काय. कारण आमच्याकडे मी ही भाजी पहिलांदाच बनवली. आशिष लसूण ह्या आमटीत, लसणाची चटणी छान लागते.
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Mon, 07/19/2010 - 07:45 नवीन
मस्तच.... आंबोळी
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 07/19/2010 - 09:52 नवीन
तुम्ही सांगीतलेली अंबाडीची भाजी पाहिली आहे पण कधी चाखली नाही. आमच्या घरा समोर एक झाड होतं, सधारण आवळ्याच्या झाडा एवढ. त्याला हिरव्या रंगाची, लहान लिंबाच्या आकाराची, काहीशी लांबट फळं यायची. त्याला पण अंबाडिचं म्हणायचे लोक. ती फळं खुप आंबट असायची. आई त्यांचे लोणचे करायची आणि खारात टाकायची. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 07/19/2010 - 17:39 नवीन
प्रभू मास्तरांना मस्का मारणे. ते थोडासा मस्का घरी नेतील. नंतर काही दिवसांनी सँक्शन आलं की आंबाड्याची भाजी ,सोबत उकड काढून केलेली तांदळाची भाकरी . झालंच तर बटाट्याचे स्वांग . डाळीचे तोंय आणि भात. मग पोटात विठ्ठल विठ्ठल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
र
रेवती Mon, 07/19/2010 - 22:36 नवीन
आठवलं हो आठवलं! ग्रेटच चव आहे काकूंच्या हाताला! मी मुंबईत रहात असते तर त्यांच्याकडेच स्वयंपाक शिकण्यासाठी गेले असते. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ज
जागु Mon, 07/19/2010 - 10:39 नवीन
गणपा हे आंबाडे आहेत. हे पिकल्यावरही छान लागतात. ह्याचे लोणचे करतात. सध्या बाजारत भरपुर येत आहेत. मलाही घालायचे आहेत लोणचे.
  • Log in or register to post comments
J
jaypal Mon, 07/19/2010 - 17:41 नवीन
आणि शिळी ज्वारीची भाकरी + कांदा =P~ =P~ =P~ *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 07/24/2010 - 13:18 नवीन
मला आज अंबाडी मिळालिये. आज भाजी करेन. पण मी तुरडाळ न घालता तान्दळाच्या कण्या काढुन करणार आहे. लाल मिरच्या व लसणाची फोडणी देइन वरुन.. भाकरी नाहि जमत ... खबुसाबरोबर खाइन. वरिल हिरवी फळे भोकरं आहेत का? चुचु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा